Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माँकाली माता पूजा महोत्सवाला माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 21, 2023
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
माँकाली माता पूजा महोत्सवाला माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील शांतिग्राम येथील आज श्रीश्री सार्वजनिक माँ काली माता पूजा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. “या” माँकाली माता महापूजा महोत्सवला आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून काली मताचे दर्शन घेतले. यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो “ही” काली मताची दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.

यावेळी श्रीकांत हलदार उपसरपंच, कमल बाला, हिरेन्मय बिश्वास, देवेंद्र मंडल, तुषार घरामी, अभिजित माली, पीयूष बागची, प्रकाश पाल, अशोक येलमुले माजी उपसरपंच, राजू दुर्गे ग्रा.प. सदस्य महागाव, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काली पूजा महोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य गावकरी उपस्थित होते.

Previous Post

बल्लारपूर शहरात कॅट्टर्स ने फेकलेले अन्न खाल्ल्याने गायचा दुर्दैवी मृत्यू, दोषीवर कारवाई करण्याची मागणी.

Next Post

सिरोंचा आसरअल्ली 63 महामार्गावर झालेल्या अपघाताचे मृत कुटुंबियांना न्याय मिळवून द्या: सागर मूलकला

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिरोंचा आसरअल्ली 63 महामार्गावर झालेल्या अपघाताचे मृत कुटुंबियांना न्याय मिळवून द्या: सागर मूलकला

सिरोंचा आसरअल्ली 63 महामार्गावर झालेल्या अपघाताचे मृत कुटुंबियांना न्याय मिळवून द्या: सागर मूलकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In