Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! बेकायदेशीर गावठी कट्टा व एक राऊंड वाळगणाऱ्या आरोपीस अटक…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 22, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! बेकायदेशीर गावठी कट्टा व एक राऊंड वाळगणाऱ्या आरोपीस अटक…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २०/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी च अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, नवीन हायवेवरील दरी पुलाजवळ एक इसम गावटी कड़ा पेचन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी जांभुळवाडी दरीपुलाचे खालील बाजुस जावुन बातमीप्रमाणे इममाचा शोध घेतला असता तेथे इसम नामे विजयकुमार तुळशीराम शिंदे, वय ३१ वर्षे, धंदा गवंडीकाम, रा. भुगाव, माताळवाडी फाटा डोंगरे यांचेकडे भाडयाने, ता. मुळशी, जि.पुणे हा त्याचे ताव्यात एक ४०,०००/- रुपये किमतीचे गावटी बनावटीचे पिस्टल व २००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकूण ४०,२००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा गंज नंबर ७५३/२०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) मह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कर्णिक, सह आयुक्त, पूर्ण शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्न स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश वारयकर, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साटे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिप गायकवाड, अभिनय चीधरी, राहूल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे

Previous Post

दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची दमदार कामगिरी !वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अटक करुन ३,५५,०००/- रुपये किमतीच्या ७ मो/सायकल केल्या जप्त …

Next Post

“सराईत वाहन चोराकडुन एक दुचाकी गाडी व रिक्षा जप्त” भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
“सराईत वाहन चोराकडुन एक दुचाकी गाडी व रिक्षा जप्त” भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

"सराईत वाहन चोराकडुन एक दुचाकी गाडी व रिक्षा जप्त" भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In