पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्टांनी तपास पथकाच अधिकारी व अंमलदार यांना वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलीग करणबायत सूचना दिल्या होत्या, त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार है पेट्रॉलीग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी यांना भारती विद्यापीठ पालीम स्टेशन गुन्हा रजि नंबर ७४४/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हयातील चारीस गली टीव्हीएस कंपनीची यूपीटर दचाकी गाड़ी क्रमाक एम.एच.१२.पी.एस.१८१४ ही रकॉर्डवरील आरोपी दिपक दत्तात्रय जमादार, वय १८ वर्ष, महीने, रा. स्टोन रीच अपार्टमेन्ट, फ्लॅट नंबर १०५, पहीला मजला, महादेव मंदीराजवळ, पुलाचं पलीकडे पिपरी गाव, पुणे हा कावज काढवा रोडवरील गोकुळनगर, गल्ली नंबर १ येथे घेवून थांबला आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तापान पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी गेले असता तेथे नमुद आरोपी दुचाकी गाड़ी क्रमाक एम.एच.१२. पी. एस.१८१४ हीच्यासह मिळून आल्याने त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार महरा चक्षाण पाचसह कल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन सदरची दुचाकी गाडी जप्त करुन त्यास अटक केली आत. अटके दरम्यान आरोपीताकडे तपास करता त्याने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३३१/२०२३, भार्याय कलम ३७९ या गुन्हयातील चारीस गले रिक्षा क्रमाक MH12QR1559 ही निवेदन पंचनाम्यान काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे.
आरोपीताकडुन १,५०,०००/- रुपये किमतीची एक दुचाकी गाड़ी य एक रिक्षा जप्त करण्यात आले असून आरोपीताकडुन १. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७४४/२०२३, भादंवि कलम ३७९२ विश्रांतवाडी पालीग स्टेशन गुन्हा रराज नंबर ३३९/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्यये दोन वाहन चारीच गुन्हे उघडकीस आल आहेत
सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कणिक, सह आयुक्त पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील या मा, पालीग उप आयुक्त परिमंडळ २, मा. नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीट्ररकः श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल स्माल पालीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अवधतु जमदाडे, आशिष गायकवाड, अभिनय चीधरी, मंगेश पवार, सचिन सरपाल, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, हर्षल शिद, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी पोचे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

