Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक मध्ये पोलिसच बनला चोर, चक्क पाेलीसांने अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिला तहसीलदार यांच्या गळ्यातील साेन्याची चेन पळवली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 22, 2023
in क्राईम, नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक मध्ये पोलिसच बनला चोर, चक्क पाेलीसांने अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिला तहसीलदार यांच्या गळ्यातील साेन्याची चेन पळवली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे रक्षकच भक्षक बनल्याच्या घटनेने नाशिक पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. नाशिक शहरात चक्क एका पाेलीस शिपायाने अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील साेन्याची चेन पळवल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दाेनने संशयित पाेलीस कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहे.

प्राप्त माहितीनुसार 12 नाेव्हेंबर ला त्र्यंबक राेडवरील नाशिक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानामागील असलेल्या रस्त्याने एक महिला तहसीलदार पायी जात असताना यावेळी तिथे पोलीस कर्मचारी याेगेश लाेंढे हा आपल्या 17 वर्षीय मित्रासह मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरुन तेथे आला. यानंतर त्याने या महिलेच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओरबाडून नेले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड केली. आणि पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.

काही दिवसानंतर आरोपी पोलीस कर्मचारी लाेंढे व त्याच्या अल्पवयीन मित्र नशेत असताना त्यांच्या मतभेद झाले. त्यानंतर या दोघात वाद पराकाेटीला गेल्याने हा घटनेचा बिंग फुटले व या अल्पवयीन मुलाने पाेलिसांना या चोरीच्या घटनेची माहिती सांगितली.

या चोरीची माहिती मिळताच सरकारवाडा पाेलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या मुलाकडून माहिती घेतली असतानाच शहर गुन्हे शाखेच्या युनिट दाेनचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे यांना संशयिताची माहिती समजली.

त्यांच्या सूचनेने पोलीस पथकाने संशयित चोर लाेंढे यास बेड्या ठोकल्या आहे. यावेळी पोलिसांनी चाैकशी केली असता ताे पाेलिस शिपाई असल्याचे समाेर आले. दरम्यान, सरकारवाडा पाेलिसांत चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

लाचखोर होता आरोपी याेगेश लाेंढे.
याेगेश लाेंढे हा सध्या गंगापूर राेडवरील शहर पाेलिस मुख्यालयात नियुक्तीस आहे. नाेव्हेंबर 2018 मध्ये मुंबई नाका पाेलिस स्टेशन येथे कार्यरत असताना त्याला 5 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला अटक केली हाेती. त्यानंतर त्याला पाेलिस आयुक्तालयाने निलंबित केले हाेते. निलंबन काळ संपल्यावर ताे सध्या जनरल ड्युटी करत हाेता.

Previous Post

“सराईत वाहन चोराकडुन एक दुचाकी गाडी व रिक्षा जप्त” भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

Next Post

सोमनपल्ली गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरु असलेल्या बांधकामाच्या रस्त्याची चौकशी करा: सागर मूलकला

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सोमनपल्ली गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरु असलेल्या बांधकामाच्या रस्त्याची चौकशी करा: सागर मूलकला

सोमनपल्ली गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरु असलेल्या बांधकामाच्या रस्त्याची चौकशी करा: सागर मूलकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In