Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विसापूर गाव – हद्दीतील वस्ती टेकडी, भिवंकूड, चुनाभट्टी मधील वास्तव्यास असलेल्या कुटूंबाना नझुच्या जागेला पट्टे देण्यात यावे: प्रितम पाटणकर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 23, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
विसापूर गाव – हद्दीतील वस्ती टेकडी, भिवंकूड, चुनाभट्टी मधील वास्तव्यास असलेल्या कुटूंबाना नझुच्या जागेला पट्टे देण्यात यावे: प्रितम पाटणकर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रीतम पाटणकर यांची निवेदन मार्फत विसापूर ग्रामपंचायतला मागणी.

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दिनांक 22:- रोजी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामधील विसापूर हा गाव लोकसंख्येच्या प्रमाणात प्रथम क्रमांक वर आहे. तसेच गाव मधील वस्ती, टेकडी, भिवंकुंड, व चुनाभट्टी म्हणून या विभागामध्ये अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्यास असून ते नझुलच्या जागेवर राहत आहे.

विसापूर ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच बंडूभाऊ गिरडकर यांच्या कालावधी मध्ये विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील नझुलच्या जागेवर वास्तव्य कुटूंबाना पट्टे देण्याचा निर्णय झाला होते असा प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आले होते परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही म्हणून पुन्हा एकदा विसापूर गावामधील बल्लारपूर विधानसभा सचिव प्रितम पाटणकर यांनी ही बाब लक्षात घेता विसापूर गाव हद्दीतील असलेल्या नझुलच्या जागेला पट्टे देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायत मधील टेकडी, वस्ती, भिवंकूड, चुनाभट्टी मध्ये नाली, दिवाबत्तीची व अन्य सुविधा देण्यात आली आहेत त्यामुळे घरपट्टी मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने महत्त्वाचा निर्णय घ्यावा असे सुद्धा निवेदन मार्फत विसापूर ग्रामपंचायत ला मागणी केले आहे.

Previous Post

धुळे शहर हादरले 22 वर्षीय तरुणीची गळ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या.

Next Post

गुन्हे शाखा युनिट १ ची कौतुकास्पद कामगिरी !कोम्बींग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारां कडुन अग्नीशस्त्र जप्त

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुन्हे शाखा युनिट १ ची कौतुकास्पद कामगिरी !कोम्बींग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारां कडुन अग्नीशस्त्र जप्त

गुन्हे शाखा युनिट १ ची कौतुकास्पद कामगिरी !कोम्बींग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारां कडुन अग्नीशस्त्र जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In