Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

‘संविधान दिनानिमित्त 26 तारखेला हिंगणघाट शहरात ‘वॉक फॉर संविधान’ हजारो नागरिक होणार सहभागी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 25, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, संपादकीय, हिंगणघाट
0 0
0
‘संविधान दिनानिमित्त 26 तारखेला हिंगणघाट शहरात ‘वॉक फॉर संविधान’ हजारो नागरिक होणार सहभागी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारत देशाचे संविधानाचा स्वीकार करण्यात आला. हा दिवस संपूर्ण भारतभर संविधान दिवस म्हणून साजरा येत असतो. या निमित्ताने भारतीय संविधानाच्या जनजागृतीसाठी संविधान दिनी हिंगणघाट शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी 8.30 वाजता नावीन्यपूर्ण उपक्रमाचे वॉक फॉर संविधान’ आयोजन करण्यात आले आहे.

ज्या संविधानाने आपल्या सर्वांना मूलभूत हक्क, अधिकार बहाल केले. त्या संविधानाची ओळख आपल्या सर्वांना व्हावी, व संविधानाच्या जाणीव- जनजागृतीसाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हिंगणघाटच्या वतीने सकाळी 8.30 वाजता वॉक फॉर संविधान’ रेलीचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संविधान हे राष्ट्रीय एकात्मता व बंधुतेचे तसेच देशाच्या संपन्नतेचे जगातील अत्यंत संदर असे राष्ट्रग्रंथ आहे. संविधानाचे विचार मनामनात रूजविणे व घराघरात पोहोचविणे ही काळाची नितांत गरज आहे. त्यामुळे या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हिंगणघाट व विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

कुस्तीपटु शंकेश पाटील, शीवम जाधव व रुषिकेश बोधाणे यांचा समता सैनिक दलाच्या वतीने सत्कार.

Next Post

नागपूर: सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, 1 वर्षीची मुलगी झाली आई वीणा पोरकी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, 1 वर्षीची मुलगी झाली आई वीणा पोरकी.

नागपूर: सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, 1 वर्षीची मुलगी झाली आई वीणा पोरकी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In