Monday, June 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, 1 वर्षीची मुलगी झाली आई वीणा पोरकी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 25, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, 1 वर्षीची मुलगी झाली आई वीणा पोरकी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कर्जाच्या सावकारी फासातून एका महिले आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण नागपुर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर शहरातील वाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आठवा मैल परिसरात सावकारा कडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून कीर्ती राहुल मेश्राम वय 28 वर्ष या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आईने गळफास घेतल्याने वर्षभराची चिमुकलीचे मातृछत्र हरवले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी महिलेला छळणाऱ्या सावकार महिलेविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

आत्महत्या केलेल्या कीर्ती राहुल मेश्राम ही महिला मंडपे ले आउट वॉर्ड क्रमांक 3 येते भाड्याने रूम घेऊन आपल्या पती व एक वर्षाच्या मुलीसह राहत होती. मृतक महिलेने परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या महिलेकडून काही दिवसाअगोदर 30 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या रक्कमेवरील व्याज वाढत गेले. कर्ज देणारी महिला सावकार वारंवार तिच्या घरी पैशाची मागणी करीत होती. आज सकाळी पुन्हा ती महिला घरी आली. वाद घातला. काही वेळाने कीर्तीने मुलीला जवळच राहणाऱ्या आई-वडिलांकडे सोडले व परत घरी येऊन दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास छताच्या हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती पती राहुल मेश्राम व पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहचले आणि मृतदेहाचा पंचनामाकरून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348

Previous Post

‘संविधान दिनानिमित्त 26 तारखेला हिंगणघाट शहरात ‘वॉक फॉर संविधान’ हजारो नागरिक होणार सहभागी.

Next Post

भारती विद्यापीठ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी !बेकायदेशीर गावठी कट्टा व दोन राऊंड बाळगणाऱ्या आरोपीस अटक..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारती विद्यापीठ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी !बेकायदेशीर गावठी कट्टा व दोन राऊंड बाळगणाऱ्या आरोपीस अटक..

भारती विद्यापीठ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी !बेकायदेशीर गावठी कट्टा व दोन राऊंड बाळगणाऱ्या आरोपीस अटक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In