Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह ही योजना सुरू करा: शंकर कंकाळ

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 26, 2023
in अकोला, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह ही योजना सुरू करा: शंकर कंकाळ
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शंकर कंकाळ यांनी मागणी केली आहे.

अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह ही योजना सुरू करणे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे 500 लोकसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणे याकरिता 2021 मध्ये शासन निर्णय जीआर काढला त्यानुसार सदर गावांचा लोकसंख्येनुसार याद्या सुद्धा आल्या परंतु महोदय संविधान सभागृह या योजनेचे काम सुरू झाले नाही महोदय या योजनेमध्ये ग्रामीण अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोचविणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासिका सुरू करणे राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे यासाठी संविधान सभागृह या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन चारित्र्य विषयाचे प्रेरणादायी भिंतीचित्रे असतील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका साठी दालन ग्रंथालय मध्ये सर्व समावेशक विषयावर साहित्य ग्रंथ प्रबोधनात्मक साहित्य प्रेरणादायी यशोगाथांचा संग्रहाचा समावेश राहील व ग्रंथालय व अभ्यासिका दालन डिजिटल सुसज्ज राहील तसेच दर्शनी भागात संविधान स्तंभ असावा सदरहू इमारत बांधकामाची बाह्यरचना ही सध्याच्या सामाजिक न्याय भवन इमारतीच्या धरतीवर असावी व इतर सर्व बाबींचे या योजनेमध्ये ध्यान ठेवण्यात आले आहे.

ही योजना भावी विद्यार्थ्यांसाठी मोलाची ठरणार व गावाचे वातावरण शिक्षणमय होणार व त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल सुद्धा वाढेल व शिक्षणाचा स्तर देखील वाढेल असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये सुरू झाली पाहिजे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात सर्वे झाला असेल किंवा नसेल व तो त्वरित सुरू करण्यात यावा तसेच त्या जिल्ह्यात सुद्धा संविधान सभागृह ही योजना सुरू करण्यात यावी करिता निवेदन देण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे, पवन कनोजिया, रेखाताई घरडे, सुरज मेश्राम, अर्जुन लोणारे, साबीर खान मलंग, अमर वाहूरवाघ, गजानन साठे, बाळू ढोले पाटील, सुगतजी भालेराव, मंगलाताई अभ्यंकर, वर्षाताई गजभिये, मंगलाताई गवई, अनिताताई शिरसाट, सिद्धार्थ वानखडे, अमन घरडे, आनंद मानकर, बाळू इंगळे आदी सह अनेक जण उपस्थित होते.

Previous Post

२६ नोव्हेंबर संविधान दिन: सर्वांना न्याय, हक्क, अधिकार आणि लोकशाही देणारे भारतीय संविधान.

Next Post

हिंगणघाट: भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिवपदी रवी उपासे यांची नियुक्ती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिवपदी रवी उपासे यांची नियुक्ती.

हिंगणघाट: भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिवपदी रवी उपासे यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In