Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्या : माजी आमदार प्रा.वराजु तिमांडे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 26, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्या : माजी आमदार प्रा.वराजु तिमांडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पिक-विम्याचा लाभ न मिळाल्याने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट- समुद्रपूर-सेलू तालुक्यातील तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील पिक विमा काढणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्यात यावा या मागणी करीता शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदना व्दारे मागणी केली आहे.

त्यावेळी शेतकरी चोखाराम डफ, नंदकुमार पिस्दूरकर, अरुण डफ, दिवाकर तेल्हांडे, मारुती पिस्दूरकर, हरिश्चंद्र डफ, रमेश उरकुडे, अशोक उरकुडे, दिनकर कचाटे, सुरेश विरुळकर, चंदूजी विरुळकर, दिनकर भाले, सुरेश कचाटे, अंबादास विरुळकर, भास्कर भाले, अरुण डफ, गजानन मावसकर, देवराव देऊळकर, अरुण डफ, ज्ञानेश्वर वीरुटकर, गंगाधर पोटदुखे, वैशाली उरकुडे, नयन उरकुटे, भोजराज पिंस्दूरकर, महादेव गावस्कर, सुनील गावस्कर, गणपत विरुळकर, गोपाल विरुळकर, राजू पिंस्दूरकर, अर्चना पिंस्दूरकर, मनीषा उरकुडे, रमेश उरकुडे, नरेंद्र शेंडे, शांताराम पिंस्दूरकर, मारोतराव शेंडे, वसंतराव तेल्हांडे, सुधाकर कचाटे, रोशन तेल्हांडे, अशोक तेल्हांडे, डोमाजी तुंबडे, पुरुषोत्तम तेल्हांडे, चरणदास उईके, नथूजी डफ, हरिदास डफ, बंडूजी तेल्हांडे, भाविकदास तामगाडगे, दुर्गा कचाटे, पुरुषोत्तम तेल्हांडे, राजू तेल्हांडे, शेवंताबाई वैद्य, शालू डफ, अनिल विरुटकर, भालचंद्र डफ, गणपत पोटदुखे, राजू पिंस्दूरकर इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

हिंगणघाट: भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिवपदी रवी उपासे यांची नियुक्ती.

Next Post

हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेजचा मागणीच्या धरणे आंदोलनाच्या १७५ व्या दिवशी घंटानाद आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेजचा मागणीच्या धरणे आंदोलनाच्या १७५ व्या दिवशी घंटानाद आंदोलन.

हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेजचा मागणीच्या धरणे आंदोलनाच्या १७५ व्या दिवशी घंटानाद आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In