Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

संविधान दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुकाच्या वतीने धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 28, 2023
in चंद्रपूर, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
संविधान दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुकाच्या वतीने धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- दि.26 नोव्हेंबर रोज सकाळी 11.30 वाजता संविधान चौक राजुरा समोरील महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला भारतीय बौद्ध महासभेतील पदाधिकारी तर्फे मानवंदना देण्यात आली. त्रिशरण, पंचशील व संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन आयु.नी.गीताताई पथाडे व किरणताई खैरे यांनी वाचन केले. त्यानतंर संविधान चौक ते बुध्द भूमी पर्यंत दोन दोनच्या रांगेने शांतेत रॅली काढण्यात आली. विश्राम गृह जवळ छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

त्यानंतर दुपारी १:०० वाजता यंग मेन्स बुदिस्ट्ट वेलफेअर असोशीयन राजुरा येथील बुध्द विहार इथे संविधान दिना निमित्त प्रबोधनचा कार्यक्रम घेण्यात आला. यात सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार मेणबत्ती अगरबती लाऊन दीप प्रजलित करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन आयु.नी. रत्नमाला मावलीकर यांचा हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आयु. भिमराव खोब्रागडे उपाध्यक्ष यांनी संविधान वर अध्यक्षीय भाषण केले तर आयु.सिद्धार्थ पथाडे सामाजिक कार्यकर्ता, यांनी उद्घाघाटन करून डॉ.बाबासाहेब यांनी लिहिलेले संविधान बद्दल भारतीय संविधान आणि आजची वर्तमान स्थिती या विषयावर अर्धा तास मार्गदर्शन केले. आयु.नी.समताताई लभाने केंद्रीय शिक्षिका बल्लारपूर यांनी तर राजुरा तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये रमाई जयंती, समाज प्रबोधन, दोन उपासीका शिबीर बामणवाडा, राजुरा ला सतत विस दिवस शिबिराला मार्गदर्शन केलेले आहे.
आज सुध्दा सांविधाना बद्द्ल बोलतांना त्या म्हणाल्या की, आज लग्न झाल्या वर दोन भांवाना एका घरात राहणे अवघड जाते परंतु भारताचे संविधान 29 राज्य, 10 धर्म, 7500 जाती, 3000 भाषा, 45 कोटी कुटुंब, 136 कोटी लोकसंख्या आणि यांना 73 वर्षlपासुन सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र बांधून ठेवूनारे हे संविधान आहे.

संविधाना वर आज भारत देश चालत आहे आज जगामध्ये भारतातील संविधान महान समजल्या जाते अगदी सध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले. प्रा.विठ्ठल आत्राम शिवाजी कालेज राजुरा, आद.किसन बावणे शिक्षक जिल्हा परिषद जिवती यांनी सुद्धा संविधान वर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गीताताई पथाडे माजी उपाध्यक्ष नगर परिषद राजुरा, किरणताई खैरे शहर कोष्याध्यक्ष, सुजाताताई नले सरचिटणीस, अशोक दुबे अध्यक्ष ग्राम शाखा रामपुर सर, मुरलीधर ताकसांडे उपाध्यक्ष, प्रा.दिनेश घागरगुंडे उपाध्यक्ष, बंडू वनकर संघटक वरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

या पूर्वी सतत चार महिने वर्षावास प्रवचन मालिका घेण्यात आले त्या नंतर समारोपीय कार्यक्रमात राजुरा तालुका मधील प्रत्येक विहार मधील प्रा.दिनेश घागरगुंडे, राजहंस पिपरे, धनराज दुर्योधन, किरणताई खैरे, निर्मलाताई खैरकर यांनी आपले थोडक्यात मनोगत वक्त केले त्यानतंर भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धमाच्या प्रचार प्रसार करण्याकरिता मदत केले तशेच पत्रकार अमोल राऊत, चंदन जगताप, हनिषा दुधे आणि समाजामध्ये सामाजिक चळवळी मधील कार्यकर्ताना सन्मान चिन्ह देऊन भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या पदाधिकारी कडून करण्यात आला. विशेष उपस्थित मध्ये धर्मुजी नगराळे अध्यक्ष, गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोष्याध्यक्ष, प्रभाकर लोखंडे, समता सैनिक दल चे सैनिक वैभव नले, यश वाघमारे,साक्षी नले, शुभम नगराळे व इतर पाच सहा सैनिकानी चांगली सेवा दिली व उपस्थिती होते.

या कार्यक्रमाचे स्वागत गीत अशोक दुबे अध्यक्ष ग्राम शाखा रामपुर यांनी केले तर मनोगत नंतर विजय खैरकर यांनी संविधान गीत सुंदर आवाजा मध्ये गायले. तर या कार्यक्रमाची प्रास्ताविक पुरुषोत्तम वनकर अध्यक्ष ग्राम शाखा गोयेगावं यांनी केले आणि उत्कृष्ट संचालन इंजी.राहुल भगत अध्यक्ष ग्राम शाखा गोवरी यानी केले तर आभार प्रदर्शन वंदनाताई देवगडे यांनी केले शेवटी सरण्यत घेण्यात आले. यावेळी सुरेश मेश्राम सामाजिक कार्यकर्ताच्या मुलगा सुधीर मेश्राम व महेश्ररी मेश्राम यांच्या मुलांच्या नामकरण विधी करून मुलाचे नाव सुवेन ठेवण्यात आले. यांनी मसाला भात भोजन दान दिले या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.

Previous Post

ठाणे शहरातील चंदनवाडी विभागात नव्याने तयार झालेल्या घराचे झोपडपट्टी लाभार्थ्यांना 400 चाव्यांचे वाटप.

Next Post

सावनेर येथे संविधान दिनानिमित्त सामुहिक बुद्ध वंदना व मिठाई चे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथे संविधान दिनानिमित्त सामुहिक बुद्ध वंदना व मिठाई चे वाटप.

सावनेर येथे संविधान दिनानिमित्त सामुहिक बुद्ध वंदना व मिठाई चे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In