Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

ठाणे शहरातील चंदनवाडी विभागात नव्याने तयार झालेल्या घराचे झोपडपट्टी लाभार्थ्यांना 400 चाव्यांचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 28, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ठाणे शहरातील चंदनवाडी विभागात नव्याने तयार झालेल्या घराचे झोपडपट्टी लाभार्थ्यांना 400 चाव्यांचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, ठाणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहरातील चंदनवाडी विभागात नव्याने तयार झालेल्या श्री.जगन्नाथ (एसआरए) गृहनिर्माण संस्थेतील झोपडपट्टी लाभार्थ्यांना आज ४०० सदनिकांच्या चाव्यांचे वाटप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते आज आपले हे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मत व्यक्त केले. ४०० घरे आणि १०० गाळे असा हा प्रकल्प असून तो पूर्ण झाल्याचे समाधान आहे. एमएमआरमध्ये एसआरएचे स्वतंत्र कार्यालय केल्यामुळे आता गरजूंना लवकरात लवकर घरे मिळणे शक्य होईल. येथील रहिवाशांना व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय या सुविधा देण्यात आल्या असून या सुविधांची निगा राखणे त्या स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून १० हजार नागरिकांना घरे देण्यात येणार असून त्यांच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

नागपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील टोळीला दरोड्याच्या तयारीत असताना पकडले, पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या.

Next Post

संविधान दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुकाच्या वतीने धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संविधान दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुकाच्या वतीने धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न.

संविधान दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुकाच्या वतीने धम्म प्रवचन मालिका तथा सत्कार समारोप संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In