Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपूर येथे संविधान दिनानिमित्त कपडे व इतर साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 28, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर येथे संविधान दिनानिमित्त कपडे व इतर साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विदर्भ मोलकरीण संघटना, बोधिसत्व महिला बहुउद्देशीय संस्था तसेच दि कंपॅशनकोर सोसायटी फॉर ह्यूमानिटी या संस्थेच्या वतीने अद्भुत उपक्रम.

प्रशांत जगताप संपादक मोबा 7385445348

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दिनांक 26 नोव्हेंबर 2023, रविवार रोजी संविधान दिनानिमित्ताने आदिवासी प्रकाश नगर, कळमना, नागपूर परिसरातील गरजू लोकांना विदर्भ मोलकरीण संघटना, बोधिसत्व महिला बहुउद्देशीय संस्था तसेच दि कंपॅशनकोर सोसायटी फॉर ह्यूमानिटी या तिन्ही संस्थेच्या विद्यमाने कपडे व इतर साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत कुमुद ताई कांबळे त्यांनी म्हटलेल्या संविधान गीताने करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक भैसारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिसरातील नगरसेविका सरिता कावरे, कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून सुजाताताई भोंगाडे तसेच विदर्भ मोलकरीण संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलासजी भोंगाडे सर यांनी संविधान दिनाच्या अनुषंगाने उपस्थित लोकांना महत्त्वाचे व मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रीती नाकतोडे यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या पूर्णत्वाकरिता रोशनी गंभीर, वैशाली पाटील, अश्विनी अहिरकर, क्षितिज वालदे, प्राची भैसारे, दुर्गाताई मुंजेवार, रोशन पेटकर, सनी तेलंग, अनंता नागोसे, स्वातीताई राऊत, आरती बोरकर, अर्चना भगत, कुमुद कांबळे, अनिल गंभीर, अशोक कांबळे , अश्विनी सोमकुवर यांसह वरील तिन्ही संस्थेतील समस्त पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली. तसेच वस्तीतील कार्यकर्त्या सुशीला बोंद्रे, वैष्णवी बावणे, सपना वानखेडे व परिसरातील इतर युवांनी अथक मेहनत घेतली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

पहली राज्यस्तरीय क्वॉन की-डो स्पर्धा डिसेंबर मध्ये शिर्डीत, नागपूर जिल्हा अध्यक्ष किरण यादव यांची माहिती.

Next Post

नागपूर पूज्य महाथेरो चंद्रमणी बुध्दविहार येते संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान प्रास्तावीकेचे वाचन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर पूज्य महाथेरो चंद्रमणी बुध्दविहार येते संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान प्रास्तावीकेचे वाचन.

नागपूर पूज्य महाथेरो चंद्रमणी बुध्दविहार येते संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान प्रास्तावीकेचे वाचन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In