बातमी संकलन मयुरी टेंभरे नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर दि.26 नोव्हेंबर: नागपुर शहरातील पूज्य महाथेरो चंद्रमनी बुध्दविहार, चंद्रमनी नगर येथे संविधान दिनी व वर्षावास समाप्तीच कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंन्तेजीचा हस्ते महापरित्रान आणि उपासक उपासिका ना धम्मदिक्षा देवुन कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी भारतीय संविधानातील प्रास्ताविकाच वाचन पुज्यनिय भदंत हस्ते करून सर्व उपासक, उपासीका आणि लहान मुलांनी सुद्धा भारतीय संविधानाची शपथ घेऊन मानवंदना अर्पित केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणुन नागोराव जयकर, देशोन्नतिचे वरिष्ठ पत्रकार, संतोष तायडे, प्रभाकर नारायणे, भगत साहेब, राजेश साखरकर, गंगाधर धोडके, पत्रकार निलेश डोये, गजघाटे साहेब उपस्थिति लाभली. तसेच बौद्धविहार पंचकमेटीचे अध्यक्ष विलास बहादुरे, उपाध्यक्ष विकास नारायणे, सुरेश वासे, विजय कस्तूरे, संजय नगरारे, कुणाल टेंभरे, यांचा मार्गदर्शनात पंचकमेटीचे सदस्य उमेश गेडाम, सचिन डोये, पवन वाडे,अनिष हजारे, विलास गेडाम, राजु वाघमारे, संजय धोडके, किशोर कडमकर, शिलाताई पाटील, सुनिता बहादुरे, सपना गेडाम, सुजाता डोये, वनमाला कांबले, मायाताई धोडके, पोहनकर ताई तसेच अनेक सदस्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रिता सहकार्य करून कार्यक्रमाला यशस्वी बनवले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

