Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूर येथील अब्दुल लतीप हा बेपता आहे की अपहरण? 20 दिवस उलटूनही काही थांग पत्ता नाही.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 30, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर येथील अब्दुल लतीप हा बेपता आहे की अपहरण? 20 दिवस उलटूनही काही थांग पत्ता नाही.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील रहिवासीअब्दुल लतीफ शेख हा तरुण आरटीओ ऑफिस चंद्रपूर येथून २० दिवसापूर्वी अचानक बेपत्ता झाला आहे तशी तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे बेपत्ताची दिलेली आहे. मात्र वीस दिवस उलटूनहि त्याचा काही थांग पत्ता लागत नसल्याने त्त्याची आई आसमा कौसर हिने माझा मुलगा बेपत्ता नसून त्याचा अपहरण तर करण्यात आले नाहि ना अशी शंका व्यक्त केली आहे.

अब्दुल लतीफ शेख हा राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर येथे राहत असून त्याचे वय 26 वर्षे आहे. तो आरटीओ ऑफिस चंद्रपूर येथे एजंटचे काम करत होता दिनांक 6 नोव्हेबर रोजी तो नेहमी प्रमाणे कामावर गेला होता मात्र घरी आलाच नाही अब्दुलच्या आईने फोन केला असता फोन बंद दिसत होता तशी त्यांनी तक्रार रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे केली. माझ्या मुलाचा कोणाशी वाद नव्हता मात्र अचानक बेपत्ता होणे हे आमच्यासाठी चिंताजनक असून त्याचे अपहरण तर करण्यात आले नाही ना अशी शंका तअब्दुल ची आई सलमा कौसर हिने व्यक्त केली असून रामनगर पोलीसानि त्यांचा माझ्या मुलाचा लवकर शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.

Previous Post

बीडच्या किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी पंढरीच्या विठुरायाला अनोखी भेट, सागवाना पासून कोरीव निर्माण केलेली पादुकांची वीट विठ्ठला चरणी अर्पण.

Next Post

गोंडपिपरी लगतच्या खेडी पोडासा मुख्य रस्ता निर्माण कामात मोठा भ्रष्टाचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंडपिपरी लगतच्या खेडी पोडासा मुख्य रस्ता निर्माण कामात मोठा भ्रष्टाचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.

गोंडपिपरी लगतच्या खेडी पोडासा मुख्य रस्ता निर्माण कामात मोठा भ्रष्टाचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In