Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गोंडपिपरी लगतच्या खेडी पोडासा मुख्य रस्ता निर्माण कामात मोठा भ्रष्टाचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 30, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गोंडपिपरी लगतच्या खेडी पोडासा मुख्य रस्ता निर्माण कामात मोठा भ्रष्टाचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- रस्ता निर्माण कामामध्ये भ्रष्टाचाराची परी सीमा ओलांडाचे काम कंत्राटदारकमार्फत सर्वात सुरू असून शासकीय अधिकाऱ्याकडून या सर्व प्रकरणात उघड डोळे जात केली जात असल्याने शासनाचा करोड रुपयाचा महसूल चोरला जात आहे.

गोंडपिपरी शहरात व वडोली गोंडपिपरी धाबा पर्यंत अर्धवट निर्माण कामामध्ये आतापर्यंत करोड रुपयांचा वर भ्रष्टाचार केला गेला असून रस्ता निर्माण करणाऱ्या ग्रंथातधारकाकडून पूर्वीच्या मजबूत डांबर रोड फोडून त्या रस्त्याचा मलमा रोज मोठ्या प्रमाणात विक्री केला जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून कोटी रुपयांच्या घरात शासनाचा महसूल विकला जात असून याच रस्त्याच्या खोदकामासाठी शासनाकडून कोटी रुपये वसूल केले जात आहे. असाच एकंदरीत दुहेरी पद्धतीने भ्रष्टाचार सध्या गोंडपिपरी शहरात सुरू आहे.

रस्ता निर्माण कामात शासनाच्या निष्कर्षाला धाब्यावर बसवीत मोठा भ्रष्टाचार करून हा रस्ता निर्माण केला जात असून पुढे पाठ मागे सपाट अशा पद्धतीचा हा रस्ता सध्या खेडी, गोंडपिपरी, धाबा निर्माण केला जात असल्याने पुढील काही महिन्यानंतर हा निर्माण रस्ता गावातील नागरिकांसाठी मोठे डोकेदुखी ठरणार आहे. मागील पाच वर्षापासून अशाच पद्धतीने रस्ता निर्माण करण्यात येत आहे हा रस्ता निर्माण करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने आता या रस्त्यावरील किती उकडली असून रोज ही गिट्टी उडून अनेक व्यक्ती जखमी होत आहे. निष्कृष्ट दर्जाचा केला जात असलेला विकास हा विकास नसून शहर भकास करण्याचा अजेंडा असल्याचे विरोधक देखील मोठ्या प्रमाणात बोलू लागले आहे. शहरातील नागरिकाकडून देखील अशा पद्धतीने निर्माण भ्रष्टाचाराच्या रस्त्यावरील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

शासनाच्या रस्त्याच्या बांधकामात निघाले साहित्य, मलमा हे शासकीय मालमत्तेचे असताना त्यांनी परस्पर विक्री करण्याचे आदेश कंत्राटला दिले कोणी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना दिले आहे.

Previous Post

बल्लारपूर येथील अब्दुल लतीप हा बेपता आहे की अपहरण? 20 दिवस उलटूनही काही थांग पत्ता नाही.

Next Post

खंडणी विरोधी पथकाने आळंदी परिसरात छापा टाकून, ५९ बेकायदेशीर गॅस सिलेंडर जप्त करुन एकास अटक….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खंडणी विरोधी पथकाने आळंदी परिसरात छापा टाकून, ५९ बेकायदेशीर गॅस सिलेंडर जप्त करुन एकास अटक….

खंडणी विरोधी पथकाने आळंदी परिसरात छापा टाकून, ५९ बेकायदेशीर गॅस सिलेंडर जप्त करुन एकास अटक....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In