Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: कुख्यात गुन्हेगाराने खंडणी नाही दिली म्हणून एकाला धावत्या रेल्वेखाली फेकत केली हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 2, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: कुख्यात गुन्हेगाराने खंडणी नाही दिली म्हणून एकाला धावत्या रेल्वेखाली फेकत केली हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन इसमाने एका व्यक्तीला हेरगिरी करून प्रतिस्पर्धी टोळी आणि पोलिसांना माहिती पुरवित असल्याच्या संशयातून खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे त्याला धावत्या रेल्वेसमोर फेकून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. शेख अशफाक शेख मुस्ताक वय 22 वर्ष, नाझीर कॉलनी, कोराडी असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी दोन गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

हत्या करण्यात आलेल्या शेख अशफाक शेख मुस्ताक याला आरोपी बाबा टायगर ऊर्फ शेख मोहसीन शेख मुसा गिट्टीखदान या कुख्यात गुन्हेगाराने त्याच्यावर खंडणी, हत्याकांडासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कोराडी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. सलूनचे दुकान चालविणारा शेख अशफाक याने पोलिसांना माहिती दिल्यामुळेच कारवाई झाल्याचा संशय बाबा टायगरला होता. बाबा आणि असलम खान जमशेद खान वय 34 वर्ष ओमनगर यांनी शेख अशफाकला बोलावले आणि पोलिसांची हेरगिरी करून माहिती दिल्याचा जाब विचारला. त्यासाठी 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी अशफाकने पैसे देऊन सुटका केली. 30 जुलैला बाबा टायगर आणि असलम खान हे अशफाकच्या दुकानात गेले. त्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. अशफाने खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनीही अशफाकला सल्फीयाबाद वस्तीमागील रेल्वे रुळावर नेले. पैसे न दिल्यास धावत्या रेल्वेसमोर फेकून देण्याची धमकी दिली. मात्र, अशफाकने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी अशफाकला धावत्या रेल्वेसमोर फेकून दिले.

यावेळी रेल्वेचा धक्का लागल्याने असलमही फेकला गेला. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. ‘रेल्वे रुळावर शौचास बसलो असता भरधाव रेल्वेच्या धडकेत अशफाकचा मृत्यू झाला’ असा जबाब त्याने कोराडी पोलिसांनी देऊन दिशाभूल केली. मात्र, दोन युवकांनी ती घटना डोळ्यांनी बघितली होती. त्यांनी कोराडी पोलिसांनी माहिती दिल्यामुळे घटना उघडकीस आली. पोलिसांनी कुख्यात गुंड बाबा टायगर आणि असलम खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous Post

सिंहगड रोड पोलीसांनी सराईत दिवसा घरफोडी करणा-या आरोपींच्या आवळल्या मुसक्या ३ लाख २० हजार रु चा मुद्देमाल जप्त. दोन गुन्हे उघड……

Next Post

11 डिसेंबरला नागपूर विधान सभेवर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
11 डिसेंबरला नागपूर विधान सभेवर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा.

11 डिसेंबरला नागपूर विधान सभेवर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In