Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

11 डिसेंबरला नागपूर विधान सभेवर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 2, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
11 डिसेंबरला नागपूर विधान सभेवर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आगामी काळात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा दि. 11 डिसेंबर 2023 ला रोज सोमवार ठिक 2 वाजता इंदोरा मेदान इंदोरा चोक नागपूर येथून निघणार आहे. या जन आक्रोश मोर्चाची पूर्वतयारी म्हणून दि 26 नोव्हेंबर 2023 ला जनसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अवचितराव सयाम यांच्या नेतृत्वात आमदार निवासस्थान या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्य पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीला ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मडावी,जनसेवा गोंडवाना पार्टीचे प्रदेश अध्यक्ष प्रा.धिरज सेडमाके, विदर्भ संघटक शांताराम सलाम,चंद्रपूर गडचिरोली लोकसभा अध्यक्ष बंडु मडावी, वर्धा अमरावती लोकसभा अध्यक्ष राजू बसवंत, नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रमण बनकर, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकित सामूहिक नेतृत्वात मोर्चा निघेल असे जाहीर करण्यात आले. त्या मध्ये एसी, ओबीसी व आदिवासी समाजातील सर्व सन्माननीय व्यक्ती, नेते व सर्व संघटनांचे पदाधिकारी हे या मोर्चाचे नेतृत्व करतील. या जन आक्रोश मोर्चात ऐकून 38 मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे.

त्यामध्ये मुख्य मागणी म्हणून 1) आदिवासी अनुसूचित जमाती होण्यासाठी निकष पूर्ण करू न शकणाऱ्या जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करू नये 2) अधीसंख्य पदावरील क्रर्मचार्यांना दिलेले सरंक्षण त्वरीत रद्द करा 3) सर्वोच्य न्यायालयानी दिनांक 6 जुलै 2017 रोजी गेर आदिवासी विरोधात दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी करून अधिसंख्य झालेल्या 12500 पदावर खऱ्या आदिवासीची नोकर भरती करावी 4) नोकरीतील आदिवासींचा अनुशेष भरण्यात यावा 5) वनहक्क कायदा अधिनियम 2005 – 2006 ची त्वरीत अमलबजावणी करावी 6) पेसा कायदा अधिनियम2014ची योग्य अमलबजावणी करावी (7) ओबीसी ची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी व अश्या प्रकारे 38 मागण्या घेऊन जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा विधान भवनांवर धडकणार आहे. मोठ्या संख्येने या जनआक्रोश मोर्चात खऱ्या आदीवासी बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन जनसेवा गोंडवाना पार्टी तर्फ़े करण्यात येत आहे.

Previous Post

नागपूर: कुख्यात गुन्हेगाराने खंडणी नाही दिली म्हणून एकाला धावत्या रेल्वेखाली फेकत केली हत्या.

Next Post

6 डिसेंबर रोजी बाबासाहेब बरोबर जवळ असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारकाला अभिवादन करण्याचे आव्हान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
6 डिसेंबर रोजी बाबासाहेब बरोबर जवळ असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारकाला अभिवादन करण्याचे आव्हान.

6 डिसेंबर रोजी बाबासाहेब बरोबर जवळ असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारकाला अभिवादन करण्याचे आव्हान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In