Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

6 डिसेंबर रोजी बाबासाहेब बरोबर जवळ असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारकाला अभिवादन करण्याचे आव्हान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
6 डिसेंबर रोजी बाबासाहेब बरोबर जवळ असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारकाला अभिवादन करण्याचे आव्हान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी मोबा.8779494512

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो जनसमुदाय त्यांना अभिवादन करण्यासाठी देश विदेशातून चैत्यभूमीवर येत येत असतात. यावेळी भीमरावाना बाबासाहेब बनवण्यात मोलाची भूमिका बजावणारी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा लोकांना विसर पडतो असतो.

सर्व अनुयायांना आव्हान करण्यात येत आहे की, येत्या ६ तारखेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण दिन आहे तर या दिवशी दादर चैत्यभूमी वर लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातुन भिम अनुयायी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात, ही खूपच मोलाची बात आहे पण ज्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव होण्यासाठी जे कष्ट माता रमाईने केले त्याची आपल्या लोकांना विसर पडतांना दिसत आहे, ही खंत वाटत आहे, “त्यागमूर्ती रमाई यांचे अंतविधि वरळी या समशान भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते.

जेवढे आपल्या साठी चैत्यभूमी आहे तेवढच हे रमाईचे अंतविधि झालेली भूमी आहे हे नाकारता येत नाही, पण हजारो किलोमीटर चालून चैत्यभूमी वर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून झाल्यावर अवघ्या २ किलो मीटरच्या हाकेच्या अंतरावर बाबासाहेबांची रामू, त्यागमूर्ती नऊकोटीची माता रमाई यांचे स्मारक आहे तिथे आपण गेले पाहिजे तरच डॉ बाबासाहेब यांना वंदन कराल ते पूर्णतः होईल. असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून करण्यात आले आहे.

Previous Post

11 डिसेंबरला नागपूर विधान सभेवर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा.

Next Post

शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहारा धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्यचोरांच्या पोलिसांनी केला भांडाफोड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहारा धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्यचोरांच्या पोलिसांनी केला भांडाफोड.

शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहारा धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्यचोरांच्या पोलिसांनी केला भांडाफोड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In