Thursday, June 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून लेंनगुरे परिवाराला आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 4, 2023
in आरोग्य, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून लेंनगुरे परिवाराला आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील छल्लेवाडा येथील सुरेश तिरुपती लेंनगुरे यांच्या घराला अचानक आग लागले असुन संपूर्ण घर आगीत जळून खाक झाली होते.त्यात जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुकसह इत्यादी आवश्यक कागदपत्रे जाळून खाक झाले होते.

सदर बाब आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच”त्या”कुटूंबातील प्रमुख व्यक्ती नामे सुरेश लेंनगुरे यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलावून आर्थिक मदत देण्यात आले.

यावेळी प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कुटुंबाला दिर देत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अडीअडचणी किंवा असे अचानक झालेल्या आघातवेळी सहकार्य करणे गरजेचे असल्याचं बोलले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी जि.प.सदस्य कु.सुनीता कुसनाके, भास्कर तलांडे माजी प.स.सभापती अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी सुधाकर तिम्मा आ.वि.स.तालुका अध्यक्ष, अशोक येलमुले उपसरपंच, भामरागड, हनमंतु लसमय्या ठाकरे, संजीव चेकनलवार, श्रीनिवास लेंडगुरे, विलास बोरकर, गुलाब देवगडे, दासू कांबडे, सुनील रत्नम, राजाराम दुर्गे, प्रशांत गुरनुले, महेश गुरनुलेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते – गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

गृहप्रवेश कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती, जंग कुटुंबियांना दिले शुभेच्छा.

Next Post

जागतीक एड्स दिवस: गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि. वर्धा तर्फे जागतीक एड्स दिवस साजरा करण्यात आला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जागतीक एड्स दिवस: गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि. वर्धा तर्फे जागतीक एड्स दिवस साजरा करण्यात आला.

जागतीक एड्स दिवस: गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि. वर्धा तर्फे जागतीक एड्स दिवस साजरा करण्यात आला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In