Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 4, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- धारदार हत्याराने तरुणाच्या गळ्यावर, पोटावर सपासप वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवनेरीनगर येथील पारशी ग्राउंडवर उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहानवाज उर्फ बबलू सय्यद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहानवाज याचा भाऊ समीर मुनीर सय्यद (रा. ताहिर हाईट्स, फ्लॅट नं २०३, भागोदयानगर, पुणे याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी रात्री साडे आठ ते सोमवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी सकाळी कामावर जात असताना शितल पेट्रोल पंपाजवळ त्यांचा मित्र आसिफ शेख याने सांगितले की, त्यांचा भाऊ शहानवाज उर्फ बबलू याचा पारसी ग्राउंड येथे खून झाला आहे. फिर्यादी यांनी तेथे जाऊन खात्री केली. आरोपीने फिर्याद यांच्या भावाच्या पोटावर आणि गळ्यावर धारदार हत्याराने सपासप वार करुन निर्घृण खून केला.

घटनेची माहिती मिळताच वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे , पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले , पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. कोंढवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले करीत आहेत.

Previous Post

वडनेर गावामध्ये शिख समाज व आदिवासी समाज मध्ये राजकीय कंठकांनी जातिवाद पेटून देण्याचे केले प्रयत्न, सिख समाजाकडून निवेदन.

Next Post

समाज क्रांति आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे मेळघाटच्या दौऱ्यावर.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
समाज क्रांति आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे मेळघाटच्या दौऱ्यावर.

समाज क्रांति आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे मेळघाटच्या दौऱ्यावर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In