Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

महात्मा फुले महाविद्यालयात बल्लारपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 7, 2023
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
महात्मा फुले महाविद्यालयात बल्लारपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॉ.आंबेडकर एक व्यक्ती नसून विचारधारा होय: डॉ. बादलशाह चाव्हण

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694.

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय अशी घोषणा करणारे प्रसंगी आपल्या लाडक्या मुलाच्या प्रेत समोर असतांनाही समाजहीत लक्षात घेणारे विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन त्या निमित्ताने देशभरात अभिवादन पार पडत असतांना बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीने आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रोशन फुलकर, डॉ. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य, प्रा. स्वप्नील बोबडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा. बोबडे सरांनी महामानवाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच बाबासाहेबावरील ” माझा भीमराय ” ही कविता शब्दातून मांडली. तसेच आपले अध्यक्षीय मत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की “बाबासाहेब केवळ एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे ज्यांनी या देशाचा वर्तमान काळचं नव्हे तर भविष्यकाळाची दिशा व धोरण ठरविले, रक्ताचा एक थेंब ही न पडता या देशात आमुलाग्र लोकशाहीच्या माध्यमातून बदल घडवून आणला, भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता, न्याय, बंधुता ही सामाजिक न्यायाची तत्व आपल्याला बहाल केली.”

या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रोशन फुलकर यांनी केले. यावेळी डॉ. विनय कवाडे, डॉ. किशोर चवरे, डॉ. रजत मंडल, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. पंकज कावरे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. शुभांगी भेंडे शर्मा, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. रोशन साखरकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, प्रा. सनी मेश्राम, प्रा. कृष्णा लाभे, प्रकाश मेश्राम, शामराव दरेकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Previous Post

बल्लारपुर के विसापुर में अवैध रूप से उत्खनन कर मुरूम की तस्करी, दो हायवा ट्रक पकड़ाए, एसडीएम की कार्यवाही.

Next Post

चंद्रपूर जिल्हेके वेकोली के धोपताला परियोजना के 95 प्रकल्प ग्रस्तों को हायकोर्ट से मिला न्याय.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर जिल्हेके वेकोली के धोपताला परियोजना के 95 प्रकल्प ग्रस्तों को हायकोर्ट से मिला न्याय.

चंद्रपूर जिल्हेके वेकोली के धोपताला परियोजना के 95 प्रकल्प ग्रस्तों को हायकोर्ट से मिला न्याय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In