Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत जगदंबा देवीच्या दारात बेमुदत उपोषण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 10, 2023
in आंदोलन, कोकण, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग
0 0
0
खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत जगदंबा देवीच्या दारात बेमुदत उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
मोबा
. 7276222387

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत पेण-वाशी येथे जगदंबा देवीच्या दारात पाणीप्रश्नावर गुरुवारपासून बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे. हेटवणे कालव्याच्या पुढील कामाच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी व खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी खारेपाटवासीय एकत्र आले आहेत. या उपोषणाला विविध पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला असल्याने खारेपाटचा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, जलसंपदा विभाग हेटवणे मध्यम प्रकल्पाचे दि.26 सप्टेंबर 2023 रोजीच्या जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना सादर केलेल्या सुधारीत चतुर्थ प्रस्तावास जलसंपदा मंत्रालयाच्या कॅबिनेट बैठकीची मंजुरी मिळून योजनेचे पुढील टप्प्यातील कामाचे निविदेचे आदेश होऊन कालव्याचे काम सुरू करावे. हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्धव पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करून खारेपाटातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे. जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था पाणीपुरवठा योजनेचे काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करावे. खारेपाटातील शेतकऱ्यांना हक्काचे सिंचनाचे पाणी वितरीत करावे आदी मागण्यांसह उपोषणाला सुरूवात झाली आहे.

उशिरापर्यंत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपोषण कर्त्यांना भेट दिली नाही. त्यामुळे हे उपोषण नक्कीच चिघळण्याचे चिन्ह दिसत आहे. कारण, उपोषणकर्त्यांनीही पवित्रा घेतला आहे की मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे नाही. एकंदरीत, यामध्ये शासनाचा कस लागणार आहे, असेच काहीसे चित्र दिसत आहे. त्यातच हिवाळी अधिवेशनातदेखील हा कळीचा मुद्दा होऊ शकतो.

Previous Post

पोलीस पाटलांना विविध मागण्यास मासिक 20 हजार रुपये पगार द्या म्हणून संघटनेचे गृहमंत्री यांना निवेदन.

Next Post

चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जागतीक दिव्यांग दिनानिमीत्य दिव्यांगांना साहित्य साधनाचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जागतीक दिव्यांग दिनानिमीत्य दिव्यांगांना साहित्य साधनाचे वाटप.

चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जागतीक दिव्यांग दिनानिमीत्य दिव्यांगांना साहित्य साधनाचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In