Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हॉटेलसमोर फोटो काढण्याच्या वादातून एका तरुणास फरशीने मारहाण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 8, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हॉटेलसमोर फोटो काढण्याच्या वादातून एका तरुणास फरशीने मारहाण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

सिन्नर : शहरा मधील आडवा फाटा परिसरातील हॉटेल तंदूरसमोर फोटो काढण्याच्या वादातून एका तरुणास फरशीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.

हॉटेल तंदूरमधून फिर्यादी भूषण नामदेव खाडे 24, रा. मुसळगाव व मित्र जेवण करून निघाले होते. यावेळी संशयित आरोपी प्रसाद पाटील, प्रथमेश लोंढे, प्रफुल्ल जायभावे सर्व रा. सिन्नर यांनी भूषणचे फोटो काढण्यास सुरुवात केली. भूषणने फोटो काढण्यास विरोध केला असता आरोपींनी फरशीने मारून जखमी केले. काहींनी भूषणच्या तोंडावर व पाठीवर मारून शिवीगाळ करून दमदाटी केली. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक चेतन मोरे पुढील तपास करत आहेत.

Previous Post

पुणे: मोका गुन्हयातील आरोपी व त्याचे संरक्षणासाठी असणाऱ्या पोलीसावर खुनी हल्ला, पिस्टल, तलवारी व कोयत्यासह बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला केली अटक.

Next Post

अमरभाऊ बोडलावार भाजपा कार्यकर्ते सोबत पदाधिकारी यांची सरपंच आणि उपसरपंच यांच्या उपस्थित दिली डोंगरगाव गणेश मंडळाला भेट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अमरभाऊ बोडलावार भाजपा कार्यकर्ते सोबत पदाधिकारी यांची सरपंच आणि उपसरपंच यांच्या उपस्थित दिली डोंगरगाव गणेश मंडळाला भेट.

अमरभाऊ बोडलावार भाजपा कार्यकर्ते सोबत पदाधिकारी यांची सरपंच आणि उपसरपंच यांच्या उपस्थित दिली डोंगरगाव गणेश मंडळाला भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In