Friday, June 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची सेवाग्राम आश्रमास भेट, सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 12, 2023
in वर्धा, विदर्भ
0 0
0
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची सेवाग्राम आश्रमास भेट, सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.११:- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमास भेट दिली. बापू कुटीसह आश्रम परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे दीर्घकाळ वास्तव्य असलेले सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आश्रमात आगमण झाल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आदी निवास, कस्तुरबा गांधी वास्तव्यास असलेले ‘बा’ कुटी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेले बापू कुटी, गांधीजींचे तत्कालीन कार्यालय आदींना भेटी देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठाच्यावतीने सुत व सुतापासून कापड निर्मिती केली जाते. त्याची देखील त्यांनी पाहणी केली.
प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना आश्रम व तेथील ऐतिहासिक महत्वाची माहिती देण्यात आली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेचा संदेश दिला. देशाला दिशा देण्याचे काम केले. आपल्या आयुष्याचा महत्वपूर्ण काळ त्यांनी सेवाग्राम आश्रमात घालविला. त्यामुळेच हे ठिकाण संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. बापूंचे येथील वास्तव्य कसे राहिले असेल, हे येथे आल्यानंतर पाहायला मिळाले असल्याचे आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक यूनियन तसेच नैशनल यूनियन ग्रामीण डाक सेवक चंद्रपूर विभागाच्या वतीने विविध मागण्या घेऊन संप.

Next Post

वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन.

वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In