Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

या संस्कारी मुलांचे कौतुक करावे तेवढे कमीच, रस्त्यावर सापडलेला मोबाईल थेट पोलिस ठाण्यात जमा केला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
या संस्कारी मुलांचे कौतुक करावे तेवढे कमीच, रस्त्यावर सापडलेला मोबाईल थेट पोलिस ठाण्यात जमा केला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील गांधी वार्ड येथील रहिवाशी असलेले यश रवि नागापुरे वय १३ वर्ष पार्थ ऋषभ गायकवाड़ वय ११ वर्ष या संस्कारी मुलांचे कौतुक करावे तेवढे कमीच. ही दोन्ही मुले घराजवळील रस्त्यावर खेळत असताना त्यांना एंड्रॉयड मोबाइल सापडला. या दोन्ही मुलानी किंचित विचार न करता व न घाबरता हिंगणघाट पोलिस स्टेशन गाठले व तेथील पोलिस अधिकाऱ्याकड़े हा मोबाइल सुपुर्द केला.

दोन चिमुकली मुल रस्त्यावर सापडलेला मोबाईल फोन घेऊन थेट पोलीस स्टेशन मध्ये आल्याने पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल फोन धारकाचा शोध घेत तो मोबाइल धारकाकड़े मोबाइल परत केला. परत एक प्रामाणिक पणाचे उदाहरण समोर आले.

अत्यंत साधारण कुटुंबातील असणारा यश नागापुरे याचे वडिलांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले. तर आई नीलिमा हीच कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहे. पोलिसांनी लगेच यश चे आईला फोन करून कौतुक केले. तसेच पोलिसांची भीती न बाळगता तडक पोलीस ठाण्यात जाऊन मोबाईल फोन जमा करण्याची तात्परता दाखवली. याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दोन्ही लहानग्यांचे कौतुक केले.

Previous Post

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस, शिवसेना पक्षाचे सरपंच व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

Next Post

हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजसाठी 15 डिसेंबरला विधानसभेवर भव्य मोर्चा, आमरण उपोषणावरही बसणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजसाठी 15 डिसेंबरला विधानसभेवर भव्य मोर्चा, आमरण उपोषणावरही बसणार.

हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजसाठी 15 डिसेंबरला विधानसभेवर भव्य मोर्चा, आमरण उपोषणावरही बसणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In