Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजसाठी 15 डिसेंबरला विधानसभेवर भव्य मोर्चा, आमरण उपोषणावरही बसणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 14, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे मेडिकल कॉलेजसाठी 15 डिसेंबरला विधानसभेवर भव्य मोर्चा, आमरण उपोषणावरही बसणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मागील अनेक दिवसापासून हिंगणघाट तालुक्यातील जनता हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रशासनाने अजून पर्यंत काही हालचाली केल्या नसल्यामुळे हिंगणघाट शहरात शासन आणि प्रशासन यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असतोष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासनाने वर्धा जिल्ह्यात घोषित केलेले वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मतदार संघात सुरु करण्यात यावे या मागणी साठी आज दि 14 नोव्हेबरला नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान सभेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून याठिकाणी यशवंत स्टेडियम येथे श्याम इडेपवार हे आमरण उपोषणाला बसणार असून अन्य कार्यकर्ते साखळी उपोषणास बसणार असल्याची माहिती मेडिकल कॉलेज संघर्ष समितीने दिली आहे.

यासंदर्भात या आंदोलकांच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन मेडिकल काउंन्सीनेंवर्धा जिल्ह्यात जाहीर केलेले मेडिकल कॉलेज हिंगणघाट मतदार संघात व्हावे यासाठी येथे मागील सात महिन्यापासून सर्वपक्षीय धरणे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु आहे. परंतु शासन मात्र या मतदार संघातील न्यायचित मागणी कडे दुर्लक्ष करीत आहे. या पूर्वी विशाल मोर्चा, सामाजिक कार्यकर्ते श्याम इडेपवार यांनी केलेले आमरण उपोषण, व लोटांगण आंदोलन द्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु शासन जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.

यापूर्वी रा का चे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी मंत्रीमंडळांची उपसमिती याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु त्या घटनेला सहा महिने होऊनही अद्याप पावतो मंत्रिमंडळ उपसमितीने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात कृती समितीने एका धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. यांचवेळी आमरण व साखळी उपोषण करण्यात येणार आहे. आमरण उपोषणासाठी श्याम ईडेपंवार व साखळी उपोषणाला सुरेंद्र टेंबूरणे, सुनील पिंपलकर, वासुदेव पडवे, अक्षय बेलेकर हे बसणार आहेत.

शासनाने जनभावनेची त्वरित दखल घेऊन हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेजची त्वरित घोषणा करावी अन्यथा या पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीचे मा आमदार राजू तीमांडे, माजी नप अध्यक्ष पंढरीनाथ कापसे, माजी नगरसेवक राजेंद्र खुपसरे, सतीश धोबे, प्रकाश अनासाने,मनिष देवढे, सुरेंद्र बोरकर, श्याम इडेपवार, सुनील हरबुडे, कृती समितीचे सुनील पिंपलकर, रामभाऊ पडवे, अक्षय बेलेकर, सुरेंद्र टेंबूरणे, कामगार नेते आफताब खान, माजी नगरसेवक सौरभ तिमांडे, यांनी दिलेला आहे.

Previous Post

या संस्कारी मुलांचे कौतुक करावे तेवढे कमीच, रस्त्यावर सापडलेला मोबाईल थेट पोलिस ठाण्यात जमा केला.

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन रविवारला हिंगणघाट मध्ये.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन रविवारला हिंगणघाट मध्ये.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन रविवारला हिंगणघाट मध्ये.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In