Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वेकोलि वणी क्षेत्राच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी घुग्घुस तर्फे नागपुर येथे धरणे आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 16, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
वेकोलि वणी क्षेत्राच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी घुग्घुस तर्फे नागपुर येथे धरणे आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मो.न 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शुक्रवार, १५ डिसेंबरपासून वेकोलि वणी क्षेत्रा विरोधात कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्या करीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितिन भटरकर, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड़ यांच्या मार्गदर्शनत तालुकाध्यक्ष व अध्यक्ष जनरल इंडस्ट्रीज कामगार यूनियन श्रीनिवास गोसकुला तसेच बजरंग दल चंद्रपुर महामंत्री श्रीमती रेखा कैथाल यांच्या नेतृत्व नागपूर येथे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक यांनी दिनांक २० डिसेंबरपर्यंत कामगारांना ८ तास काम एचपीसी वेजेस आणि इतर मागण्या मान्या केल्या नाही तर २६ डिसेंबर पासून वेकोलि वणी क्षेत्राचा संपूर्ण कोळसा वाहतूक व ओवर बर्डन ची वाहतूक ठप्प करण्यात येणार आहे. याची जबाबदारी वेकोलिच्या महाप्रबंधक यांची राहणार आहे.

वेकोलिचे महाप्रबंधक यांच्या विनंती वरून दिनांक २० एप्रिल च्या कामबंद आंदोलनास स्थगिती देण्यात आली होती आणि लिखित देण्यात आले होते लिखित देवुन ही या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्त्तव्याचा विसर पडला लवकरात लवकर कामगारांना न्याय देण्यात यावा अन्यता तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी राज शेट्टी, योहान इरगुराला, अक्षय कोवले, महिला आणि ठेका कामगार उपस्थित होते.

Previous Post

डी लिस्टिंग विरोधात आदिवासी समाजाचा नागपूर हिवाळी अधिवेशनावर हजारोच्या संख्येने निघाला जन आक्रोश महामोर्चा.

Next Post

मराठा आरक्षणाची डेडलाईन संपण्याआधी दि २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मराठा आरक्षणाची डेडलाईन संपण्याआधी दि २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा.

मराठा आरक्षणाची डेडलाईन संपण्याआधी दि २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In