Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

युवकांनी खेळाच्या माध्यमाने आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव लौकिक करावे: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 17, 2023
in क्रीडा, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
युवकांनी खेळाच्या माध्यमाने आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव लौकिक करावे: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अहेरी बाजार समितीचे सभापती कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बाॅल सामनेचे उदघाटन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील इंदाराम येथील प्राणहिता क्रिकेट क्लब इंदाराम द्वारा आयोजित भव्य टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज या स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले.

ह्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी करत भव्य रॅली काडून जंगी स्वागत केले. तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले. या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 50,001 रूपये देण्यात येत आहे. तर द्वितीय पारितोषिक गांडली समाज मंदिर अहेरी तर्फे 30,001 रूपये तसेच तृतीय पारितोषिक बिट इंदाराम वनपरिक्षेत्र आलापल्ली अहेरी विभाग कडून 20,001 रूपये असे या स्पर्धेसाठी तीन पारितोषिक देण्यात येत आहे.

या स्पर्धेच्या उदघाटन वेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षक पुळूरवार सरांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदारामला लाभले असून त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी व गावकर्यांनकडून शाल वं श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. वर्षाताई पेंदाम सरपंच ग्राम पंचायत इंदाराम, वैभव कंकडालवार ग्रामपंचायत उपसरपंच इंदाराम, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य इंदाराम, सपना कोरत ग्रामपंचायत सदस्य इंदाराम, अशोक येलमुले माजी उपसरपंच, दिलीप मडावी सरपंच ग्राम पंचायत वांगेपल्ल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक पुलुरवार सर, सुधाकर तिम्मा, श्रीनिवास आलम, गणेश चौधरी, रमेश आत्राम, बबिता आत्राम, लालू दुर्गे, शंकर गोमासे, लालू आलाम, नरेश गर्गाम, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्रामसह मंडळाचे अध्यक्ष उमेश कोरेत, उपाध्यक्ष प्रकाश सोयाम, सचिव निखिलेश तलांडे, कोषध्यक्षा अतुल नैताम, सहसचिव नागार्जुन कोरेत सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

विदर्भ -मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकचा निधी, राज्याच्या समतोल विकासासाठी सरकार कटिबध्द: उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

एटापल्ली नगर पंचायत मधील विकास कामाची पोल खुलली, अधिकारी व ठेकेदार मालामाल नागरीक बेहाल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एटापल्ली नगर पंचायत मधील विकास कामाची पोल खुलली, अधिकारी व ठेकेदार मालामाल नागरीक बेहाल.

एटापल्ली नगर पंचायत मधील विकास कामाची पोल खुलली, अधिकारी व ठेकेदार मालामाल नागरीक बेहाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In