Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

एटापल्ली नगर पंचायत मधील विकास कामाची पोल खुलली, अधिकारी व ठेकेदार मालामाल नागरीक बेहाल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 17, 2023
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एटापल्ली नगर पंचायत मधील विकास कामाची पोल खुलली, अधिकारी व ठेकेदार मालामाल नागरीक बेहाल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नगर पंचायत तर्फे गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार होत असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रात विविध योजनांद्वारे अनेक विकासात्मक कामे सुरू आहे. विकासाच्या माध्यमातून गावाचा विकास करायचा आहे. मात्र नगर पंचायतचे अधिकारी आणि ठेकेदार हे संगनमत करून भ्रष्टाचार करून माल लुटत आहे. अशा खळबळजनक आरोप गावकऱ्यांनी लावला आहे.

एटापल्ली नगर पंचायत द्वारे बस स्थानका समोरच्या गल्ली मध्ये प्रफुल्ल कंदिकुरवार ते शादुल शेख ह्यांच्या घरापर्यात सिमेंट कांक्रेट रोड व पाईप ड्रेनचे वार्ड क्रमांक १० मध्ये काम सुरू केले आहे. अंदाज पत्रकात मुल्यांकन तक्त्यानुसार आधी खोदाई करून त्यानंतर १५ ते २० से.मी ०८ मि. मिटर गीट्टीने हाताबाहेर करून १ – ४ – ८ प्रमाणात बेड कांक्रेट करून त्यावर पालीथीनने लेप दिल्यानंतरच आयएसआय दर्जाचे पाईप वापरने बंधनकारक आहे. शिवाय त्यावर डांबर पट्टीने लीकप्रुफ करण्यात आले पाहिजे व अंदाजपत्रकात १५ ते २० से. मी मुरूमथर अंथरूनच काम दर्जेदार होणे संभावित आहे. अंदाजपत्रकात मटेरियल वरच रॉयल्टी आकारला जातो व शेवटी पाईप फीट नंतर टेस्ट दिली जाते असे बंधन आहे.

परंतु नगर पंचायत प्रशासन ज्यात मुख्याधिकारी, संबंधित अभियंता ह्यांनी या विकास कामाकडे डोळेझाक करणे म्हणजे लोकांचा विश्वासघात करणे होय. सदर बांधकाम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असुन कोणत्याही प्रकारची दबाव, बेड कांक्रेट, पालीथीन, आयएसआय पाईप, डांबर पट्टी, १५ ते २० से.मी मुरूमथर नाही.

अशा प्रकारे नगर पंचायत जवळपास २२३१००० बावीस लाख एकतीस हजार रूपये खर्च करून काम थातूर मातुर दर्जाहीन असे संपुर्ण नगर पंचायत क्षेत्रात बांधकाम सुरू आहे. हे कामे असे दिसून येत आहे तर अजून पण विकास कामात मोठ्या प्रमाणात साठगाठ तर नाही झाली ना? अशी शंका निर्माण झाली आहे. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी ह्या सर्व प्रकारच्या कामाची दखल घेऊन चौकशी केली पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Previous Post

युवकांनी खेळाच्या माध्यमाने आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव लौकिक करावे: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार

Next Post

देऊळगाव येथे घरगुती वादातून तरुणाची निर्घृण हत्या, चार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
देऊळगाव येथे घरगुती वादातून तरुणाची निर्घृण हत्या, चार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

देऊळगाव येथे घरगुती वादातून तरुणाची निर्घृण हत्या, चार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In