Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

किरमिटी भारकस येथे विकसित भारत संकल्प रथ यात्रेचे हर्षोल्हासात स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 17, 2023
in नागपुर, विदर्भ
0 0
0
किरमिटी भारकस येथे  विकसित भारत संकल्प रथ यात्रेचे हर्षोल्हासात स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण : बचत गटाच्या विविध स्टॉल्सनी वेधले उपस्थितांचे लक्ष.

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्ध्येशाने देश पातळीवर सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प रथ यात्रेचे तालुक्यातील किरमिटी भारकस येथे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले.

शनिवारी दुपारी 3 वाजता भारकस ग्राम पंचायत समोरील भव्य देवी मंदिर परिसरात आमदार समिर मेघे यांच्या हस्ते या संकल्प रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते आतिष उमरे, हिंगणाचे गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार, जिल्हा परिषद सदस्या नीता वलके, पंचायत समिती सदस्या साक्षी गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज आष्टणकर, गटशिक्षणाधिकारी ज्योत्स्ना हरडे, विस्तार अधिकारी जीवन देशमुख, शेषराव चौव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी राजकुमार पचारे , विजय धनालकोटवार, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पडवे, ग्राम पंचायत भारकसच्या सरपंच रोशनी उमरे, वडगावचे सरपंच अक्षय लोडे, खापरी गांधीच्या सरपंच सविता रवींद्र करणाके, हरिचंद्र अवचट, कार्यकारी अभियंता (सिंचन) सयाम, चंद्रमणी गायकवाड, दिलीप माथनकर, दिपकभाऊ गुजर, नायब तहसीलदार सुजाता गावंडे, पुरषोत्तम गोरे धीरज गायकवाड, केंद्र प्रमुख भुपेश चव्हाण, मुख्याध्यापिका वनिता बिरमवार, बुटीबोरीचे नियोजन सभापती अरविंद जयस्वाल, शिक्षण सभापती विनोद लोहकरे, ग्राम विकास अधिकारी गजानन माहुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यानंतर भव्य शामियानात स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प यात्रेच्या लाभार्थी महिलांसोबत साधलेल्या संवादाचे प्रक्षेपण सादर करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी ऑनलाईन उपस्थित जनतेला केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी आमदार समीर मेघे यांनी कृषी, घरकुल, बचत गट क्षेत्राशी संबधीत पूरक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या परिसराचा विकास करण्यास मी आजन्म कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार मेघे यांनी दिली.

नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता आतिष उमरे यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतील विविध योजनांचा लाभ घेऊन विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे असे आवाहन आतिष उमरे यांनी याप्रसंगी केले. यावेळी नवनिर्वाचित किरमिटी भारकस येथील ग्राम पंचायत सदस्यांचा तसेच विविध गावातील नवनिर्वाचित सरपंच यांचाही सत्कार भारकस वासीयांच्या वतीने आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आला. बचत गटाच्या माध्यमातून अर्थार्जनास मदत करणारे अनेक वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. आयुष्यमान भारत योजनाचा विशेष कॅम्प यावेळी घेण्यात आला.

भारकस येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक मधुसूदन चरपे व रोशनी काशीकर यांनी तर आभार ग्राम विकास अधिकारी पूनम पांडे यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

देऊळगाव येथे घरगुती वादातून तरुणाची निर्घृण हत्या, चार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल परतूरच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले एसबीआय बँकेचे कामकाज.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल परतूरच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले एसबीआय बँकेचे कामकाज.

छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल परतूरच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले एसबीआय बँकेचे कामकाज.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In