Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

गेंड्याच्या कातळीच्या सरकारला धारेवर धरण्यासाठी 20 डिसेंबरला समाज क्रांती आघाडीच्या विधानसभेवर धडक मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 18, 2023
in अकोला, आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गेंड्याच्या कातळीच्या सरकारला धारेवर धरण्यासाठी 20 डिसेंबरला समाज क्रांती आघाडीच्या विधानसभेवर धडक मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

समाज क्रांती आघाडीच्या मोर्च्यात हजारो च्या संख्येने सामिल व्हा – बंडुदादा वानखडे

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आतापर्यंत समाज क्रांती आघाडी चे संस्थापक अध्यक्ष, भारतीय राज्य घटनेचे गाडे अभ्यासक, संविधानाचे रक्षण करते प्रा. ऍड. मुकुंद खैरे सरांचा संघर्ष डोळ्यांच्या पटलावरून सरकत असतांना खैरे सरांच्याअभ्यासू, निर्भीड,निडर, निपक्ष, लढाऊ, निधड्या छातीचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा त्यागी, वामनदादा कर्डक यांच्या म्हणण्यानुसार भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते… तर त्यातील एक भीमाच्या खऱ्या वैचारिक वारसदाराच्या संघर्षमय तालमीत ताऊन सुलाखून निघालेलं अभ्यासू नेतृत्व हंसराज शेंडे समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय राज्य घटनेचे अभ्यासक यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशनावर येत्या दि. 20 डिसेंबर 2023 ला वेळ ठीक 12 वाजता मोर्चाचा प्रारंभ यशवंत स्टेडीयम धंतोली नागपूर येथून होणार आहे.

समाज क्रांती आघाडीच्या माध्यमातून आपले अभ्यासू नेतृत्व या गेंड्याच्या कातळीच्या सरकारला धारेवर धरण्यासाठी येत आहेत करिता आपले हक्क व आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या धडक मोर्चात हजारोच्या संख्येने सामील व्हा असे आव्हान करण्यात येत आहे.

मोर्चातील प्रमुख मागण्या १ ईव्हीएम हटाव देश बचाव, लोकशाही बचाव.२ सरकारने केलेल्या खाजगीकरणाचे सार्वजनिकरण (सरकारी करा ) ३ नसेल त्याला जमिनीचे पट्टे द्या.४जमिनीवरील अतिक्रमन धारकांना २०२३ पर्यंतचे मालकी पट्टे द्या.५ जातीनिहाय जनगणना करा.६ एन,टी,बी.ला आठ टक्के व मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण द्या. ७ नियमानुसार सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा.८ शेतकरी शेतमजूर, कष्टकरी, ज्या नागरिकांचे वय ६० वर्ष झाली त्या सर्वांना रुपये २५,००० दरमहा पेन्शन द्या. ९ शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा, शाळा बंदचे परिपत्रक रद्द करा.१० बेरोजगारांना रोजगार द्या, नोकर भरती करा. ११ शेतकऱ्यांचे सर्व कर्ज 2023 पर्यंतचे माफ करा. १२ सैन्य भरती जुन्याच पद्धतीने करा, अग्निपथ भरती बंद करा. १३ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या.१४ आमदार खासदारांचे पेन्शन बंद करा.हया मागण्याच्या परिपूरतते साठी व्हा एकत्र या व जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा असे आवाहन समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडुदादा वानखडे यांनी केले आहे.

Previous Post

मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघात झालेल्या दुचाकीस्वाराचे वाचवले प्राण, जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये.

Next Post

इंडिया आघाडीत सहभागी न केल्यास पक्ष लोकसभेच्या सर्वच जागी उमेदवार उभे करेल: डॉ. मोहनलाल पाटील

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इंडिया आघाडीत सहभागी न केल्यास पक्ष लोकसभेच्या सर्वच जागी उमेदवार उभे करेल: डॉ. मोहनलाल पाटील

इंडिया आघाडीत सहभागी न केल्यास पक्ष लोकसभेच्या सर्वच जागी उमेदवार उभे करेल: डॉ. मोहनलाल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In