Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

पुलगाव येथे ठेकेदाराच्या लापरवाहीमुळे युवक पडला खड्डात गंभीर दुखापत चेहऱ्याचे हाड मोडले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 18, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
पुलगाव येथे ठेकेदाराच्या लापरवाहीमुळे युवक पडला खड्डात गंभीर दुखापत चेहऱ्याचे हाड मोडले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भीम आर्मीचे अंकुश कोचे यांच्या दखलमुळे ठेकेदार यांनी गंभीर अवस्थेत युवकाला नेले रुग्णालयात.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील पुलगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे ठेकेदाराच्या लापरवाहीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून एक युवक गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदारावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी खड्डात पडलेल्या युवकाला गंभीर दुखापत होऊन त्याच्या चेहऱ्याचे हाड मोडले आहे.

पुलगाव नाचनगावातील रस्त्यामुळे कित्येक अपघात होत आहे. नागरिकांनी आंदोलन मोर्चे काढून सुद्धा स्थानीय प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांचे सातत्याने दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या मध्ये खड्डा खोदून ठेकेदार हलगर्जीप्रमाणे मुरूम माती रस्त्यावरच सोडतात. सूचना फलक न लावल्यामुळे नागरिकांना आता जीव गमवावे लागत आहे. खड्डे खोदून रस्त्यावर तसेच मातीचे ढेकुड मुरूम रस्त्याकडे सर्वत्र पसरला आहे. वारंवार सांगून सुद्धा ठेकेदार कानाडोळा करून रस्त्याचे बोगस काम करीत आहे. याला पाठबळ कोणाचे? अशा प्रश्न आज सर्व नागरिकांना पडला आहे.

यावर तात्काळ वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी अन्यथा भीम आर्मी संहस्टनेद्वारा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे व पोलीस प्रशासनाने ठेकेदारावर कारवाई करावे आणि जिल्हाधिकारी यांनी अशा बोगस ठेकेदारला काळ्या यादीत टाकून लवकरात लवकर ठेक्याची पूर्णवृती करून सदर ठेकेदार चे बिल खारीज करावे वर्क ऑर्डर देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर त्यावर दुर्लक्ष केल्या अपघात झाल्यामुळे त्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावे दुसऱ्यांना ठेका देण्यात यावी अशी मागणी पुलगाव येथील नागरिकांनी केली आहे.

Previous Post

नांदा – गढ़चांदुर परिसरातील अवैध रेतीची वाहतुक जोमात, स्थानिक प्रशासन कोमात.

Next Post

अखेर रेपणपल्ली येथील संतोष ताटीकोंडावार यांच्या चक्का जाम आंदोलनाचे फलित 353c राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अखेर रेपणपल्ली येथील संतोष ताटीकोंडावार यांच्या चक्का जाम आंदोलनाचे फलित 353c राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात.

अखेर रेपणपल्ली येथील संतोष ताटीकोंडावार यांच्या चक्का जाम आंदोलनाचे फलित 353c राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In