Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

विषारी औषध घेतलं होतं, मात्र वाटेतच अनर्थ झाला, भीषण अपघातात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 20, 2023
in अपघात, क्राईम, बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
विषारी औषध घेतलं होतं, मात्र वाटेतच अनर्थ झाला, भीषण अपघातात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथे एका भरधाव ट्रॅक्टर व कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाला असून इतर 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बीड परळी महामार्गावरील मैदा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. यात रत्नमाला केशव पवार वय 41 वर्ष प्रदीप केशव पवार वय 24 वर्ष ही मायलेकांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, रत्नमाला केशव पवार वय 41 वर्ष प्रदीप केशव पवार मृतक मायलेक आहेत. हे दोघेही कारने जात असताना मैदा फाट्याजवळ पोहचताच त्यांच्या कारची आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. अपघातात कारने प्रवास करणाऱ्या अन्य तीन व्यक्ती गंभीर जखमी आहेत.

अपघातात जखमी व्यक्तीपैकी एकाने विषारी औषध घेतलं होतं. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी हे सर्वजण कारने बीड जिल्हा रुग्णालयाकडे निघाले होते. मात्र वाटेतच मोठा अनर्थ झाला. कारचा अपघात झाल्याने माय लेकाचा मृत्यू झाला. मात्र ज्याने औषध प्राशन केलं त्याच्यासह अन्य दोघे जखमी आहेत.

नितीन सुभाष वेताळ, अनुसया सुभाष वेताळ, प्रमोद देविदास चव्हाण अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण आहे की, ट्रॅक्टरचे हेड तुटून दोन तुकडे झालेत. तर कारचा देखील चक्काचूर होऊन कार रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पडली. जखमींवर बीड येथे दवाखान्यात उपचार सुरू असून या घटनेने उपळी गावावर शोककळा पसरली आहे.

Previous Post

जळगाव जिल्हात नराधम पतीने आपल्याच पत्नीची धारदार शस्त्राने वार करत केली निर्घृण हत्या.

Next Post

विदर्भ भीषण हत्याकांडाने हादरला: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नराधम पतीने पत्नीसह केली चार लोकांची हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विदर्भ भीषण हत्याकांडाने हादरला: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नराधम पतीने पत्नीसह केली चार लोकांची हत्या.

विदर्भ भीषण हत्याकांडाने हादरला: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नराधम पतीने पत्नीसह केली चार लोकांची हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In