Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

विदर्भ भीषण हत्याकांडाने हादरला: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नराधम पतीने पत्नीसह केली चार लोकांची हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 20, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, यवतमाळ, विदर्भ
0 0
0
विदर्भ भीषण हत्याकांडाने हादरला: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नराधम पतीने पत्नीसह केली चार लोकांची हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे एका नराधम पतीने आपल्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत सासरवाडीत पत्नीसह जाऊन चौघांची निर्घृणपने हत्या केली. आरोपीने आपल्याच पत्नीची, सासरा आणि त्याच्या दोन मेव्हण्यांची हत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर येथे मध्यरात्री मोठे हत्याकांड घडले आहे. मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने आजूबाजूच्या परिसरात अक्षरश: दहशतीचं वातावरण आहे. आरोपी जावई विरचंद पवार याला कळंब पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे.

पती पत्नीचे नाते हे विश्वासावर चालते त्यात एकदा संशयाचे भूत मनात शिरले की त्याचे पर्यावसन हे नेहमी दुःखद होते. अशाच संशयातून एका नराधम पतीने आपल्या सासरच्या लोकांची हत्या केली. रेखा गोविंद पवार पत्नी, पंडित भोसले सासरा, ज्ञानेश्वर भोसळे मेव्हणा आणि सुनील भोसले मेव्हणा अशी हत्या करण्यात आलेल्या लोकांची नावे आहेत. तर या हल्ल्यात आरोपीची सासून रुखमा भोसले या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी नराधम जावई,गोविंदा वीरचंद पवार रा. कळंब याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आरोपीला गोविंदा याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच त्या दोघांचे भांडण झाले आणि आरोपीची पत्नी रेखा ही माहेरी निघून गेली. याचा आरोपीला प्रचंड राग आला आणि संतापाच्या भरात मंगळवारी रात्री उशीरा त्याने सासूरवाडी गाठली. तिरझडा गावात गेल्यानंतर आरोपीने बायको, सासू-सासरे आणि दोन मेहुण्यांची निर्घृणपणे हत्या केली.हत्येनंतर तो फरार झाला, पण अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Previous Post

विषारी औषध घेतलं होतं, मात्र वाटेतच अनर्थ झाला, भीषण अपघातात माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू.

Next Post

नागपूर विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना विधान भवनासमोरच शेतकऱ्याचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना विधान भवनासमोरच शेतकऱ्याचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न.

नागपूर विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना विधान भवनासमोरच शेतकऱ्याचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In