Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

गांधी नगर वर्धा येथे श्रीराम शिवम मंदिर मध्ये संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 22, 2023
in वर्धा
0 0
0
गांधी नगर वर्धा येथे श्रीराम शिवम मंदिर मध्ये संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथील गांधी नगर वर्धा येथे श्रीराम शिवम मंदिरचे अध्यक्ष श्री.मधुकर लाखे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, यावेळी वर्धा जिल्हाचे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे हे या कार्यकर्माचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मधुकर मून, मुकुंदा कळसकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख आणि या वॉर्डातील गायिका सौ.सविता वैद्य यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.व अभिवादन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिराचे पुजारी श्री.श्यामभाऊ वैद्य, यांनी केले. यावेळी प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित मार्गदर्शन करून समुर्ती गीते सादर केले. त्यानंतर सविता वैद्य यांनी गीते सादर केली.

यावेळी महिला मंडळचया सदस्य संगीता लाखे,रजनी समर्थ, शकुन निमजे,शिला कलंबे, छया भिसे यांनी प्रत्येकी दोन, दोन गीते सादर केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.किशोर भाऊ लाखे,वृद्ध कलावंत श्री.मुकुंदा कळसकर हे प्रामुख्याने उपस्थिती होते.

Previous Post

तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या आशीर्वादाने परतूर तालुक्यात राजरोज पणे रेतीचा उपसा जोमात.

Next Post

अनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणामुळे एका गायीचा व तिच्या बाळाचा मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणामुळे एका गायीचा व तिच्या बाळाचा मृत्यू.

अनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणामुळे एका गायीचा व तिच्या बाळाचा मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय