Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

अनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणामुळे एका गायीचा व तिच्या बाळाचा मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 22, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वाशिम, विदर्भ
0 0
0
अनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणामुळे एका गायीचा व तिच्या बाळाचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रितेश गाडेकर वाशिम प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अनसिंग:- अनसिंग येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना सोडला वाऱ्यावर सोडला काय अशा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असून मुख्यालयी राहत नसल्याने पशुपालकांना खाजगी वैद्यकीय डॉक्टरकडे जावे लागत आहे. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखानातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या दिवसान दिवस तक्रारी वाढत आहेत.

अनसिंग येठील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक डॉक्टर व दोन दुसरे कर्मचारी असून ते सतत गैरहजर राहत असून मुख्यालयी सुधा राहत नसल्याने गावातील पशुपालकांना परत जावे लागत आहे. दवाखान्याची वेळ सकाळी सात ते बारा व दुपारी तीन ते सहा असून या वेळी डॉक्टरची नियमित पणे गैरहजेरी असते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे अनेकदा वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अनेक पशू दगावल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना हा असून नसल्यासारखा रोष पशुपालक तर्फे व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थिती संदर्भात कोणाला विचारणा करावी हा प्रश्न पशुपालकांना निर्माण झाला आहे.

तर अश्या बेजबाबदार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी. तसेच पशुपालकांना औषध उपचार अभावी नुकसान होणार नाही याची उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.

Previous Post

गांधी नगर वर्धा येथे श्रीराम शिवम मंदिर मध्ये संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी.

Next Post

हिंगणघाट: त्या तीन अनाथ पाडसांना मिळाली माय, जीवरक्षक फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: त्या तीन अनाथ पाडसांना मिळाली माय, जीवरक्षक फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.

हिंगणघाट: त्या तीन अनाथ पाडसांना मिळाली माय, जीवरक्षक फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In