Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

आदर्श शाळेत श्रीनिवास रामानुजम यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणितदिन साजरा. गणित विषयाची भीती न बाळगता गणिताशी मैत्री करा: नवनाथ बुटले

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 22, 2023
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
आदर्श शाळेत श्रीनिवास रामानुजम यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणितदिन  साजरा. गणित विषयाची भीती न बाळगता गणिताशी मैत्री करा: नवनाथ बुटले
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 22 डिसेंबर:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुराच्या वतीने आदर्श शाळेत श्रीनिवास रामानुजम यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीनिवास रामानुजम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीला गणित विषय शिकविणारे नवनाथ बुटले व इयत्ता पहिलीला गणित विषय शिकविणाऱ्या सुनीता कोरडे यांना शॉल व पेन भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बादल बेले यांनी श्रीनिवास रामानुजम यांच्या जीवन चरित्रविषयी माहिती दिली.

अवेळी विद्यार्थ्यांकरीता गणितीय चिन्ह व त्यांची नावे अशी स्पर्धा घेण्यात आली. यात इयत्ता पहिली ते दहावी च्या सत्तर विद्यार्त्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक गुणवंत लीलाधर सोमनकर इयत्ता दहावी, द्वितीय क्रमांक मृणाली बंडू भोयर इयत्ता नववी, तृतीय क्रमांक निधी दिलीप चापले इयत्ता सातवी, प्रोत्साहनपर क्रमांक प्राची नेताजी पावडे इयत्ता सहावी, वेदांती किशोर भोंगळे इयत्ता पाचवी यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका तथा जिजामाता गाईड कॅप्टन रोशनी कांबळे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, स्काऊट मास्तर रुपेश चिडे, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, प्रशांत रागीट, विकास बावणे, आशा बोबडे, भाग्यश्री क्षिरसागर, वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट मास्तर बादल बेले यांनी केले.

यावेळी गणित विषय शिक्षक नवनाथ बुटले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले गणित विषयाची मनात भीती न बाळगता त्याची आवड निर्माण करावी. गणित विषय सर्वात सोपा असून अभ्यासाचे सातत्य, गणितीय चिन्ह, सूत्र, छोट्या छोट्या पद्धत्ती यांचा नियमितपणे सराव केला पाहिजे. मानवी जीवनात गणित विषयाचे अनन्य असे विशेष महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकांनी गणित विषयाची जवळीक निर्माण करावी.

Previous Post

संचालकांचा गैरवव्यवहाराचा कळस, नोकर भरतीत भ्रष्टाचार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टेस्ट ऑडिट होणार.

Next Post

दत्ता मेघे आयुर्वेद रुग्णालय व प्रगत जेष्ठ नागरीक मंडळ वानाडोंगरी यांच्या विद्यमानाने मोफत रोग निदान शिबिर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दत्ता मेघे आयुर्वेद रुग्णालय व प्रगत जेष्ठ नागरीक मंडळ वानाडोंगरी यांच्या विद्यमानाने मोफत रोग निदान शिबिर.

दत्ता मेघे आयुर्वेद रुग्णालय व प्रगत जेष्ठ नागरीक मंडळ वानाडोंगरी यांच्या विद्यमानाने मोफत रोग निदान शिबिर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In