Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

बुटीबोरी येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जोरदार स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 23, 2023
in नागपुर, राजकीय, विदर्भ
0 0
0
बुटीबोरी येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जोरदार स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे यवतमाळ दौ-यावर जात असताना बुटीबोरी मधील मुख्य चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बरेच कार्यकर्त्ये उपस्थित होते.

यावेळी रिपाई हिंगणा तालुका अध्यक्ष नितेश खडसे व बुटीबोरी शहर अध्यक्ष बाळू भगत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून मंत्री रामदास आठवले त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाळू घरडे, किशोर मस्के, सुरेश सोनटक्के, दिनेश इंगोले, धनराज मस्के, संजय सोनटक्के, संजय वानखेडे, अखिल शेख, सिद्धार्थ धास, नरेंद्र शेळके, कमलाकर गोटेकर, किरण पाटील, पुरण भैसवर, विजय सहारे, बुद्धराज कांबळे, धम्मा शेळके, अक्षय बखोरे, जिवन कुकडे, आतिष शेळके, सागर शंभरकर
यांची उपस्थिती होती.

Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर खुर्द येथे नाताळ सण उत्साहात साजरा.

Next Post

अशोका फाउंडेशनच्या वतीने विक्रिकर निरीक्षक पदावर निवड झाल्या बद्दल पंकज तायडे यांचा सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अशोका फाउंडेशनच्या वतीने विक्रिकर निरीक्षक पदावर निवड झाल्या बद्दल पंकज तायडे यांचा सत्कार.

अशोका फाउंडेशनच्या वतीने विक्रिकर निरीक्षक पदावर निवड झाल्या बद्दल पंकज तायडे यांचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In