Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल येथे नाताळचे आयोजन, आजी आजोबा सोबत रमले बालगोपाल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 25, 2023
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल येथे नाताळचे आयोजन, आजी आजोबा सोबत रमले बालगोपाल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा येथील उपक्रमशील शाळा म्हणून ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल ही नावारूपास आली आहे. विध्यार्थीचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता या शाळेतील शिक्षक नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम प्रात्यक्षीकाद्वारे मुलांचा प्रत्यक्ष सहभागाने घेतात. या उपक्रमात शाळेचे सल्लागार संदीप मालेकर आणि जयश्री मालेकार व केंद्र संचालक ॲड. मनोज काकडे व ब्रांच इन्चार्ज शुभांगी धोटे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील सहाय्यक शिक्षिका अलिया शेख, अलिशा सय्यद, प्रीती, पूजा ईटणकर यांच्या नेतृत्वात विध्यार्थीना शिक्षणाची गोडी लावत विविध उपक्रम घेतात.

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल शाळेतील या उपक्रमात मुलांसोबत आजी – आजोबांनी विविध खेळांचा आनंद घेतला. तसेच सदर कार्यक्रमात आजी – आजोबा मुलांना जे संस्कार देतात त्याची सुद्धा स्तुती करण्यात आली. शाळेत झालेल्या कार्यक्रमांत मूल सुद्धा आजी आजोबा सोबत रमून गेले व अतिशय आनंदात त्यांनी खेळात भाग घेतला. या उपक्रमाला पालकवर्गानी सहकार्य केले व विध्यार्थी सुद्धा सुंदर वस्त्र परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल येथे नातळ सण सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध खेळ, सण समारंभ साजरे करणे, शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम घेणे आदिच्या माध्यमातून विध्यार्थीचा सर्वांगीन विकास साधण्याचा प्रयत्न या शाळेत केला जातो. या उपक्रमास ममता व अर्चना या मदतनिस यांनी सहकार्य केले.

Previous Post

मुंबईत भररस्त्यात पतंगच्या मांजाने गळा चिरून पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू.

Next Post

पौनी उपक्षेत्रिय प्रबंधक कार्यालय का पांच दिनों से ताला बंद, कोयले की उत्पादन क्षमता पर पड़ा असर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पौनी उपक्षेत्रिय प्रबंधक कार्यालय का पांच दिनों से ताला बंद, कोयले की उत्पादन क्षमता पर पड़ा असर.

पौनी उपक्षेत्रिय प्रबंधक कार्यालय का पांच दिनों से ताला बंद, कोयले की उत्पादन क्षमता पर पड़ा असर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In