Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

नागपूरात भीषण अपघात, शिवसेनेच्या शहर प्रमुखासह दोघांचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 25, 2023
in अपघात, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूरात भीषण अपघात, शिवसेनेच्या शहर प्रमुखासह दोघांचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- नागपूर येथून एक भीषण अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भरधाव असलेल्या टेम्पोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी मोटर सायकलला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात शिवसेने ठाकरे गटाचे भिवापूर शहर प्रमुख विजय दिनकर हेडाऊ वय 35 वर्ष आणि अजय अरुण रामटेके वय 25 वर्ष या दोघांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

उमरेड मार्गावर शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मृतक विजय हेडाऊ हे अजय रामटेके यांना सोबत घेऊन स्वत:च्या दुचाकी मोटर सायकलने किन्हाळाकडे जात होते. याच दरम्यान, आयटीआय जवळ नागपूरकडून नागभीडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने एमएच 33 टी 0590 हेडाऊ यांच्या दुचाकी मोटर सायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात विजय आणि अजय या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या भीषण अपघातानंतर टेम्पो चालक राजू दशरथ ठाकरे रा. नागभीड जिल्हा चंद्रपूर हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याला पोलिसांनी वाहनासह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.

Previous Post

पौनी उपक्षेत्रिय प्रबंधक कार्यालय का पांच दिनों से ताला बंद, कोयले की उत्पादन क्षमता पर पड़ा असर.

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना चा उद्रेक, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्रात पुन्हा कोरोना चा उद्रेक, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण.

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना चा उद्रेक, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In