Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ॲड. वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 30, 2023
in आंदोलन, चंद्रपूर, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ॲड. वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- राजुरा येथे ३० डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, तालुका जिवतीच्या वतीने स्थानिक बस टाॅप चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, देशौन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे आणि सहकारी यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचायत समिती चौक राजुरा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख स्वतंत्र भारत पक्षाचे यांच्यासह शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विदर्भप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या आंदोलना दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या उपस्थितीत पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

Previous Post

पत्रकार हाजी मोहम्मद रफिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, शहरातील मान्यवरांसह अनेक नागरिकांची उपस्थिती.

Next Post

हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याच्या हालचालीला शासन स्तरावर वेग, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांना पत्र.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याच्या हालचालीला शासन स्तरावर वेग, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांना पत्र.

हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याच्या हालचालीला शासन स्तरावर वेग, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांना पत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In