Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home हिंगणघाट

पत्रकार हाजी मोहम्मद रफिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, शहरातील मान्यवरांसह अनेक नागरिकांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 30, 2023
in हिंगणघाट
0 0
0
पत्रकार हाजी मोहम्मद रफिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा, शहरातील मान्यवरांसह अनेक नागरिकांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार हाजी मोहम्मद रफिक पत्रकार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या संकुलात वाढदिवस व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हाजी मोहम्मद रफीक ​​पत्रकार मित्र परीवार यांच्या कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते.

हाजी मोहम्मद रफिक पत्रकार यांनी आपल्या ५५ ​​वर्षांच्या आयुष्यात अनेक ठिकाणी कौतुकास्पद काम केले आहे. पत्रकार, माजी नगसेवक आणि पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हाजी मोहम्मद रफिक यांच्या ५५ ​​व्या वाढदिवसानिमित्त व त्यांचे पुत्र डॉ. मोहम्मद मुजाहिद आणि डॉ. मोहम्मद गाजी यांनी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केल्या बद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हाजी मोहम्मद रफिक मित्र परिवाराचे माजी नगरसेवक प्यारू कुरेशी, सज्जू भाई, हनिफ भाई, सोनू आर्य, सुनील कांबळे आणि रवी येनोरकर आणि मित्र परिवाराच्या इतर सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या स्वागत व सत्कार कार्यक्रमात डॉ. रांका, डॉ. मुखी, डॉ. माधनिया, डॉ. दीपक सांयकार, डॉ. राहुल मरोठी, एमआयएचे अध्यक्ष डॉ. खेळकर, ज्येष्ठ पत्रकार भास्कर कलोडे, प्रा. किरण वैद्य, प्रा. संदिप रेवतकर, गिमा टेक्स चे व्यवस्थापक शाकीर पठाण, ॲड. वाशिमकर, ॲड. काकडे, ॲड. मनीष ढोकपांडे यांच्यासह शहरातील अनेक पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व नागरिकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‎

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

तरुणीची छेड काढत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला संतप्त पालक तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटेपर्यंत दिला चोप.

Next Post

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ॲड. वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ॲड. वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ॲड. वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In