Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सावनेर येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहामध्ये विद्यार्थी – विद्यार्थिनींचा अन्नत्याग आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 30, 2023
in Uncategorized, आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सावनेर येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहामध्ये विद्यार्थी – विद्यार्थिनींचा अन्नत्याग आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची ठेकेदारास बदलण्याची मागणी

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन सावनेर:- येथे शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृहात ठेकेदाराच्या माध्यमातून नित्कृष्ट प्रकारचे जेवण मिळत असल्यामुळे तसेच फळे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार मागील अनेक दिवसाचा सुरू आहे. त्यामुळे या विद्यार्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

शासकीय आदिवासी वस्तीगृहामध्ये मुलांच्या वस्तीगृहामध्ये एकूण 41 व मुलींच्या वसतिगृहा मध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांनी आपआपल्या वस्तीगृहासमोर दि.28 डिसेंबरला वस्तीगृहाला लॉक लावून अन्न त्याग करीत गेट समोर ठीय्या मांडत आंदोलन केले. यावेळी ठेकेदाराला बदलविण्यात यावे. मुलींच्या वस्तीगृहात महिला सफाई कामगारच पाहिजे अशा मागण्या साठी हे आंदोलन केले.

विद्यार्थांनी आंदोलन सुरू केल्याचा प्रकार माहित होताच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रामरावजी मोवाडे, राजू घुगल, रत्नाकर ठाकरे, पिंटू सातपुते, प्रशांत मडावी व प्रकाश निंबाळकर हे आंदोलनस्थळी पोहोचले त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्यानंतर पत्रकार युवराज मेश्राम, किशोर ढुंडूले, दीपक कटारे व अनिल अडकिने यांना बोलावून घडलेला प्रकार सांगितला.

यावेळी सहाय्यक प्रकल्प शिक्षण अधिकारी सम्राट हिरालाल माटे नागपूर हे वसतीगृहात पोहोचले असता त्यांना हा घडलेला प्रकार आढळला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या व दुसरा ठेकेदार बदलुन देण्याचे सांगितले.

Previous Post

जाम चौरस्ता येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने रस्ता रोको” आंदोलन.

Next Post

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन, स्वागत जेवण व निवासाची उत्तम व्यवस्था भारावले खेळाडू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन, स्वागत जेवण व निवासाची उत्तम व्यवस्था भारावले खेळाडू.

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन, स्वागत जेवण व निवासाची उत्तम व्यवस्था भारावले खेळाडू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In