Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

जाम चौरस्ता येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने रस्ता रोको” आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 30, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जाम चौरस्ता येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने रस्ता रोको” आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दिनांक २९ डिसेंबर २०२३ ला विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने दिनांक २७ डिसेंबर २०२३ पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती व्दारे नागपूर येथील ” संविधान चौकात” माजी आमदार श्री ऍड वामनराव चटप यांचे नेतृत्वात १) स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा. २) विज निर्मिती हि विदर्भात होत असल्याने येथील ग्राहकांना विजेचे दर निम्मे करा. ३) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नी छत्तीसगड राज्यात हमी भावापेक्षा ४० % जास्त दर देवून धानाची खरेदी, तर मध्यप्रदेशात हमीभावात ३०% जास्त दर देवून गहू खरेदी ची घोषणा नुकत्याच संपलेल्या निवडणूक प्रचारात केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सीसीआय व्दारे कापसाचे हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करावी. या व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या “आमरण उपोषणाचे” समर्थनार्थ जाम चौरस्ता ता. समुद्रपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे वतीने दुपारी १ वाजता स्वभाप प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख उल्हास कोंटबकर, स्वभाप जिल्हा अध्यक्ष अजाबराव राऊत, डॉ. हेमंत इसनकर यांचे नेतृत्वात “रस्ता रोको” आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून समुद्रपूर पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले, तिथे शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सौ सरोजताई काशीकर, सुनंदा तुपकर यांनी भेट दिली.

या आंदोलनात विदर्भ राज्य आघाडीचे अनील जवादे, शेतकरी संघटना तालुका प्रमुख सुनील हिवसे, जिवन गुरनूले, बाजार समिती संचालक मनीष निखाडे, राजू झोटींग, डॉ. पोफळे, संजय पाटील, महेश माकडे, सौ. लता सुकळकर, सौ. शालीनी साळवे, मोरेश्वर वाघमारे, प्रविण भोयर, भारत चौधरी, अभिजीत लाखे, संदीप ठाकरे, संजय बांगडे, कमलाकर बोरकर, सुखदेव पाटील, विजय धोटे, पंकज पुसदेकर, रोहीत हरणे, सचीन डाफे, डॉ. सुपारे, राजू नगराळे, नितीन भगत, विजय किलनाके, दशरथ धोटे, पंकज गावंडे, हेमराज ईखार, आकाश वलके, प्रतीक पाझारे, प्रशांत किलनाके, पंकज पुसदेकर, दामू वादाफळे, विठ्ठल धोटे, नामदेव मानकर, संजय टाले, अरविंद बोरकर, किसनाजी शेंडे, नारायण घ्यारे, यांचे सह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.

Previous Post

मुंबई वर्षातील शेवटचा रविवार, मध्य आणि हार्बरवर रेल्वे लाईनवर मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे फेऱ्या रद्द.

Next Post

सावनेर येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहामध्ये विद्यार्थी – विद्यार्थिनींचा अन्नत्याग आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहामध्ये विद्यार्थी – विद्यार्थिनींचा अन्नत्याग आंदोलन.

सावनेर येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहामध्ये विद्यार्थी - विद्यार्थिनींचा अन्नत्याग आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In