Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“तुम्ही कामावर का गेला नाही” असा प्रश्न करताच नराधम पतीने पत्नीला पाजल विष.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 30, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
“तुम्ही कामावर का गेला नाही” असा प्रश्न करताच नराधम पतीने पत्नीला पाजल विष.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परभणी:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम पतीने शुल्लक कारणावरून आपल्याच पत्नीला विषारी द्रव्य पाजून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला आहे.

पती पत्नीच नात्यात प्रेम राग वाद होतच असतात पण एका नराधम पतीने आपल्याच पत्नीची रागाच्या भरात आपल्या विषारी द्रव्य पाजून हत्या करण्याचा प्रयत्न केला. याला निमित्त होत फक्त “तुम्ही कामावर का गेला नाही” असा प्रश्न पत्नीने पतीला केला, त्यानंतर रागाच्या भरात पतीने हे खळबळजनक पाऊल उचललं. या घटनेनंतर पतीविरोधात नानलपेठ पोलीस स्टेशन येथे हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शीतल नारायण पवार यांचं लग्न 2012 मध्ये नेहरूनगर भागातील नारायण उत्तम पवार यांच्यासोबत झालं होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बुधवारी संध्याकाळी नारायण पवार संध्याकाळी 5 वाजता घरी येताच तुम्ही कामावर का गेला नाही असा सवाल त्यांच्या बायकोने म्हणजे शीतल नारायण पवार यांनी केला. यानंतर नारायण याना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी बायकोला शिवीगाळ केली. बोलत बोलत वाद इतका टोकाला गेला कि तुला आता जिवंतच ठेवत नाही म्हणत नारायण पवार यांनी बायकोला विषारी द्रव पाजले. शीतल यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांची सासू, नणंद आणि इतर आसपासच्या लोकांनी त्यांना नवर्याच्या तावडीतून सोडवलं.

यावेळी शीतल नारायण पवार यांच्या पोटात विषारी द्रव गेल्यानंतर त्यांना चक्कर येऊ लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नाही. या सर्व घटनेनंतर शीतल पवार यांनी पती नारायण पवार यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नारायण पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Previous Post

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन, स्वागत जेवण व निवासाची उत्तम व्यवस्था भारावले खेळाडू.

Next Post

एक हात मदतीचा, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एक हात मदतीचा, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन.

एक हात मदतीचा, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In