Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

एक हात मदतीचा, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 30, 2023
in आरोग्य, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एक हात मदतीचा, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील संदीप श्रावण गाडगे याच्या भीषण अपघात झाला यात ते गंभीररीत्या जखमी झाले आहे.

तुम्ही हा क्यूआर कोड स्कैन करून एका गरीब कुटुंबाला मदत करू शकता. तुमच्या मदतीने एका तरुणाचा जीव वाचू शकतो.

मंगळवार सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास मुलचेरा जवळ पिकअप वाहन अचानक पलटली झाल्याने वाहनचालक संदीप श्रावण गाडगे यांच्या हाताला तीन ठिकाणी फॅक्चर झाले आहे, त्यांना चंद्रपूर येथील सालफळे हाँस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे ऑपरेशन करावे लागणार असून त्यांच्या उपचारासाठी जवळपास 3 लाख रुपये इतका खर्च येणार आहे असे डॉक्टरानी सांगितले आहे. संदीप गाडगे त्यांची आर्थिक स्थिती हालाखिची असल्याने त्यासाठी येणारा खर्च पेलणे हे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्या अशक्य आहे. त्यात त्यांना दोन लहान मुल आहेत. अशा बिकट परिस्थितीत संदीप गाडगे याच्या उपचाराच्या दुःखद प्रसंगात परिवार अडकला आहे.

त्यामुळे संदिप यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी मदत करण्याचे आव्हान केले आहे. तरी महाराष्ट्र संदेश न्युज सर्व नागरिकांना अशी विनंती करते की संदीप गाडगे याच्या उपचारासाठी आपल्या कडुन जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

“तुम्ही कामावर का गेला नाही” असा प्रश्न करताच नराधम पतीने पत्नीला पाजल विष.

Next Post

सिटीपीएस मध्ये सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट व नोंदणीकृत संस्थांना शासन निर्णयानुसार स्थानिकांना रोजगार द्या: चंद्रपुर शिवसेनेची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिटीपीएस मध्ये सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट व नोंदणीकृत संस्थांना शासन निर्णयानुसार स्थानिकांना रोजगार द्या: चंद्रपुर शिवसेनेची मागणी.

सिटीपीएस मध्ये सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट व नोंदणीकृत संस्थांना शासन निर्णयानुसार स्थानिकांना रोजगार द्या: चंद्रपुर शिवसेनेची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In