Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोखंडी जिन्याला हात लागल्याने इलेक्ट्रिक शॉक लागून 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 31, 2023
in क्राईम, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
लोखंडी जिन्याला हात लागल्याने इलेक्ट्रिक शॉक लागून 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई/ठाणे:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे येथे घराशेजारी असलेल्या लोखंडी जिन्यातून प्रवाहित झालेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने 11 वर्षीय अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर नगरात शनिवारी घडली. अलोक चकवे असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव असून या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर भागातील पाटीलवाडी परिसरात असलेल्या सिद्धिविनायक चाळीत भगवान चकवे वय 34 वर्ष आपल्या कुटुंबिया बरोबर वास्तवात आहे. त्यांच्या घराला लागून असलेल्या लोखंडी जिन्याला हात लागल्याने अलोक याला विजेचा धक्का बसला. त्यानंतर त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अलोकला मृत घोषित केले. या घटनेनंतर मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या भागात असलेल्या विद्युत वाहिन्या खुल्या असल्याने त्यांनी घटनास्थळी पाहणीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

स्थानिकांच्या जीविताला खुल्या विद्युत वाहिन्यांमुळे धोका उदभवत असल्याचे सांगत याप्रश्नी महावितरणने तात्काळ कार्यवाही करुन मृत अलोक चकवे याच्या कुटुंबाला भरपाई द्यावी, अशी मागणी स्वप्निल महिंद्रकर यांनी केली. याप्रश्नी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकलेला नाही.

Previous Post

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितअवस्था आणण्यासाठी कटिबद्ध: सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post

नववर्षाचे स्वागत शांततेत आणि आनंदाने साजरे करावे: अन्यथा कारवाई करण्यात येणार: पोलिस अधीक्षक नुरुल हसन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नववर्षाचे स्वागत शांततेत आणि आनंदाने साजरे करावे: अन्यथा कारवाई करण्यात येणार: पोलिस अधीक्षक नुरुल हसन

नववर्षाचे स्वागत शांततेत आणि आनंदाने साजरे करावे: अन्यथा कारवाई करण्यात येणार: पोलिस अधीक्षक नुरुल हसन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In