Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

डोंबिवलीत एटीएम चोरटे फोडत असताना मशिनला लागली आग; 21 लाख रुपये जळून खाक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 16, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
डोंबिवलीत एटीएम चोरटे फोडत असताना मशिनला लागली आग; 21 लाख रुपये जळून खाक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- डोंबिवली येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील पश्चिम परिसरात चोरट्यांनी एका बैंकचे एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. महात्मा फुले रोडला असलेल्या साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या मशीनमधील रोख रक्कम चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान गॅस कटरच्या साहाय्याने फोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला. एटीएम फोडताना एटीएम मशीनला आग लागली. मशीनला आग लागल्याचे पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला.

गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडताना मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन लागली. त्यानंतर मशीनला आग लागली. या आगीत मशीनसह एटीएम मशीनमधील २१ लाख ११ हजार ८०० रुपयांची रक्कम जळून खाक झाली.

१५ जानेवारीच्या मध्यरात्री पश्चिम डोंबिवलीतील महात्मा फुले रोडला असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. एटीएम मशीन फुटत नसल्याने चोरट्यांनी त्यांच्याजवळील गॅस कटरचा वापर केला. गॅस कटरने मशीन कापत असताना गॅसमुळे मशीनला आग लागली. या आगीत मशीनमधील २१ लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी चोरी करताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे चोरट्यांना शोधण्याचं, त्यांचा तपास करण्यास आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी एटीएम मशीन परिचालन कर्मचारी राकेश पवार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिस उपनिरीक्षक जी. बी. देवरे तपास करत आहेत.

Tags: डोंबिवली शहरमुंबई क्राईममुंबई पोलीस
Previous Post

एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचेत, मिलिंद देवराचं वक्तव्य, शिवसेना शिंदे पक्षात दाखल.

Next Post

राजुरा तालुक्यातील कळमना येथे ग्राम संमेलन तथा खंजेरी भजन स्पर्धेचे चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा तालुक्यातील कळमना येथे ग्राम संमेलन तथा खंजेरी भजन स्पर्धेचे चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते उद्घाटन.

राजुरा तालुक्यातील कळमना येथे ग्राम संमेलन तथा खंजेरी भजन स्पर्धेचे चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In