Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा तालुक्यातील कळमना येथे ग्राम संमेलन तथा खंजेरी भजन स्पर्धेचे चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते उद्घाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 16, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
राजुरा तालुक्यातील कळमना येथे ग्राम संमेलन तथा खंजेरी भजन स्पर्धेचे चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते उद्घाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कळमना चे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळ कळमना तथा समस्त गावकऱ्यांच्या वतीने 14 जानेवारी रोजी भव्य ग्राम संमेलन तथा खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजना पुरस्कार प्राप्त राजगड चे सरपंच तथा प्रबोधनकार चंदू पाटील मारकवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार वामनराव चटप, अविनाश जाधव सह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसंतांनी ग्रामागितेतून विशद केलेल्या तत्त्वांचा आजच्या या दिनी संकल्प करून विशेषतः युवकांनी राष्ट्रसंतांचे स्वप्न साकार करावे असे प्रतिपादन माजी आमदार निमकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने गुरूदेवभक्त, सरपंच व ग्रामास्थ उपस्थित होते.

Tags: राजुरा
Previous Post

डोंबिवलीत एटीएम चोरटे फोडत असताना मशिनला लागली आग; 21 लाख रुपये जळून खाक.

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In