Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 16, 2024
in क्रीडा, गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील टेकडातल्ला येथील विश्वात्मा क्रिकेट क्लब टेकडा तल्ला येथील भव्य टेनिस बॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केली आहे.या सदर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या क्रिकेट कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंनूजी मडावी होते. सहउदघाटक म्हणून आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम आणि काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जावजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जाफ्राबाद ग्रामपंचायतचे सरपंच निर्मलाताई कुळमेथे आणि महिला काँग्रेस उपअध्यक्ष नीताताई तलांडे होते.

या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक बानय्या जनगाम – काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवजी देण्यात येत आहे.तृतीय पारीतोषिक माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम – ग्रामपंचायत सदस्य तिरुमाला दुर्गम देण्यात येत आहे.

सर्व प्रथम अजयभाऊ कंकडालवार यांनी गौतम बुद्ध आणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी गावात आगमन होतच गावकर्यांनी विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली आहे.

यावेळी उपस्थित आविसंचे जेष्ठ नेते शंकर मंदा, आविसं नेते मल्लिकार्जुन आकुला, सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, महिला उपाध्यक्ष नीताताई तलांडे, रामूलू कुळमेथे, बीचमाय्या कुळमेथे, सरपंच निर्मला कुळमेथे, माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम, सरपंच दिलीप मडावी, वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले, मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम, ग्रामपंचायत सदस्य महेश दुर्गम, मारोती गणपूरवार, सरपंच तथा सिरोंचा बाजार समिती संचालक अजय आत्राम, लक्ष्मण बोल्ले, साई मंदा, श्रीनू गोडाम, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला, जेनु अंबाला, संतोष कोयला, संतोष अडुरी, राजशेखर दुर्गम, महेश दुर्गम, आनंदराव आशा, किशोर चिट्याला, कैलाश कोयला, सडवली दुर्गम, स्वप्नील मडावी, शिवराम पुल्लूरी, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार, अशोक चिपेल्लीसह परिसरातील आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

राजुरा तालुक्यातील कळमना येथे ग्राम संमेलन तथा खंजेरी भजन स्पर्धेचे चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते उद्घाटन.

Next Post

नारंडा येथील नवयुवक नाट्यकला मंडळच्या वतीने तीन अंकी नाट्यपुष्प संगीत थैमान उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नारंडा येथील नवयुवक नाट्यकला मंडळच्या वतीने तीन अंकी नाट्यपुष्प संगीत थैमान उत्साहात संपन्न.

नारंडा येथील नवयुवक नाट्यकला मंडळच्या वतीने तीन अंकी नाट्यपुष्प संगीत थैमान उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In